Bjp Spokesperson Ram Kadam Statement About Palghar Case Nrsr
महाराष्ट्रात आता हिंदूंचं हिंदूत्ववादी सरकार – राम कदम
पालघर साधू हत्या प्रकरण (Palghar Case) आता सीबीआयकडे (CBI) वर्ग करण्यात आलं आहे. राज्य सरकारने त्यासाठी तयारी दर्शवली आहे. याविषयी भाजप प्रवक्ता राम कदम (Ram Kadam) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.