मला याबद्दल जास्त बोलायचे नाही. या पारावरच्या आणि चावडीवरच्या गोष्टी आहेत. याला एवढे महत्त्व का दिले जात आहे? माझ्याकरता तो विषय संपला आहे. अल निनो हा केवळ एका वर्षापुरता मर्यादित नसून आणखी एक-दोन वर्षे राहू शकतो. त्याचा प्रभाव अशा प्रकारे जाणवला, तर भविष्यात पाणी आणि दुष्काळाचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. आताही अनेक जण अडचणीत आले आहेत. शेतकरीदेखील अडचणीत आहेत. दुष्काळी परिस्थितीवर शासनाचे संपूर्ण लक्ष असून, त्यादृष्टीने काम सुरू आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.