फोटो सौजन्य - पिंकविला सोशल मीडिया
सध्या टॉपची अभिनेत्री शर्वरी वाघ हिने सुद्धा रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीमध्ये उपस्थित होती. यावेळी तिने सुंदर असा घागरा घातला होता. फोटो सौजन्य - पिंकविला सोशल मीडिया
अभिनेता सैफ अली खान आणि त्याचा मुलगा इब्राहिम अली खान यांनी सुद्धा रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीचा आनंद घेतला. या बाप-मुलाच्या जोडीला प्रेक्षक एकत्र पाहणं पसंत करतात. फोटो सौजन्य - पिंकविला सोशल मीडिया
हार्दिक पांड्याची माजी पत्नी नताशा तिच्या खास मित्रांसोबत रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीचा आनंद घेताना दिसली. यावेळी तिने लाल रंगाची मॉर्डन साडी परिधान केली होती. फोटो सौजन्य - पिंकविला सोशल मीडिया
नवविवाहित जोडपं अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल दोघांनीही रमेश तौरानीच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती. फोटो सौजन्य - पिंकविला सोशल मीडिया
प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर याने सुद्धा त्याच्या ट्रेडीशन अवतारामध्ये रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीचा आनंद घेताना दिसल्या. फोटो सौजन्य - पिंकविला सोशल मीडिया
बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सुद्धा रमेश तौरानीच्या दिवाळी पार्टीमध्ये उपस्थित होता, त्याने या पार्टीमध्ये सुंदर असा कुर्ता घालून छान पोझ देताना दिसला. फोटो सौजन्य - पिंकविला सोशल मीडिया
बॉलीवूडमधील सध्याची आवडती जोडी तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी सुद्धा रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती, अभिनेत्री बिपाशा बासू सुद्धा त्याच्या पार्टीचा आनंद घेण्यासाठी पतीसोबत आली होती. फोटो सौजन्य - पिंकविला सोशल मीडिया