Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breakfast Tips: सकाळी उठल्यानंतर किती वेळाने नाश्ता करायला हवा? तज्ज्ञांनी दिला सल्ला!

सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. नाश्त्याशी जोडलेल्या काही लहान-सहान चुका पुढे जाऊन आरोग्याच्या समस्यांना आमंत्रण देऊ शकतात. कामाच्या गडबडीत आजकाल अनेकजण नाश्ता स्किप करुन डायरेक्ट लंचकडे वळतात. परंतु तुमची ही चूक तुम्हाला पुढे जाऊन महागात पडू शकते. रात्रभर शरीर रिकामं असल्याने सकाळी त्याला नाश्त्याची गरज भासत असते. यामुळेच सकाळी नाश्ता करणे आणि तो वेळेत करणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. आता नाश्त्याची ही वेळ नेमकी कोणती ते चला तज्ञांकडून जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 26, 2026 | 11:44 AM

Breakfast Tips: सकाळी उठल्यानंतर किती वेळाने नाश्ता करायला हवा? तज्ज्ञांनी दिला सल्ला!

Follow Us
Follow Us:
1 / 5

तज्ञांच्या मते, सकाळी उठल्यानंतर काही वेळाने लगेच नाश्ता करणे चांगले असते. यासाठी कोणता फिक्स नियम नाही. तथापि, सकाळी झोपेतून उठल्यानंतर साधरणत: दोन तासाच्या आत नाश्ता करणे योग्य ठरेल. खास करुन जर तुम्हाला भूक लागली असेल तर त्वरीत नाश्ता करा.

2 / 5

नाश्त्याची वेळ लक्षात ठेवणे का गरजेचे आहे याचे कारण म्हणजे आपल्या शरीरात २४ तासांचे घड्याळ चालत असते, ज्याला सर्केडियन रिदम असे म्हटले जाते. याचा परिणाम आपल्या झोपेवर, हार्मोन्सवर, पचनक्रियेवर आणि चयापचय क्रियेवर होत असतो.

3 / 5

रिसर्चनुसार, सकाळी वेळेत आणि लवकर नाश्ता केल्याने मेटाबॉलिक हेल्थवर याचा चांगला परिणाम होतो. म्हणजेच जर तुम्ही सकाळी ७ वाजता उठत असाल तर ८ किंवा ९ वाजता सकाळचा नाश्ता करणे योग्य ठरेल.

4 / 5

जर तुम्हाला फारशी भूक नसेल तर जबरदस्तीने लवकर नाश्ता करु नका. अशावेळी नाश्त्यात हलक्या पण हेल्दी पदार्थांचा तुम्ही समावेश करु शकता. आपल्या सकाळच्या नाश्त्यात प्रथिने, फायबर आणि हेल्दी फॅट्सचा समावेश असणे फार गरजेचे ठरते.

5 / 5

Web Title: Breakfast tips best time to eat breakfast after waking up expert advice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 11:44 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • breakfast tips
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक
1

५ मिनिटांत उजळतील पितळेची भांडी! घरच्या घरी तयार करा ‘हे’ खास द्रव अन् मिळवा अगदी नव्यासारखी चमक

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
2

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
3

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा
4

Health Tips: रात्री उशिरा जेवण आणि कॅफीनमुळे बिघडतेय शहरी भारतीयांचे आरोग्य; ‘आयवा’च्या अभ्यासातून खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.