Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Plane Crash : विमानाचा अक्षरश: कोळसा, धुरांचे लोट अन्…; अजित पवारांच्या विमान अपघाताचे भयावह फोटो

Maharashtra Deputy CM Ajit Pawar died in plane Crash : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे. त्यांच्या निधनाने पवार कुटुंबावर आणि संपूर्ण महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बारामतील एका सभेला जात असताना तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला होता. सध्या या अपघाताचे अपघाताचे अंगावर काटा आणणारे फोटो समोर आले आहेत. (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 28, 2026 | 01:43 PM

Ajit Pawar

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे

2 / 6

मुखमंत्री अजित पवार बुधवारी (२८ जानेवारी २०२६) सकाळी बारामतीला एका कार्यक्रमाला निघाले होते. यावेळी विमानातील तांत्रिक बिघाडामुळे त्यांच्या विमानाचा अपघात झाला

3 / 6

विमान मुंबईहून बारामतीला रवाना झाले होते. यावेळी लँडिगदरम्यान इंधन टाकीचा स्फोट झाला आणि विमानाला भीषण आग लागली

4 / 6

अजित पवार चार्टर्ड विमानातून प्रवास करत होते. हे विमान लिअरजेट बिझनेस जेट होते

5 / 6

या विमानात अजितपवारासह सहा जण होते. या सहा जणांचा मृत्यू झाला असून या अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे

6 / 6

त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: Chief minister ajit pawar dies in plane crash heartbreaking photos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Plane Crash

संबंधित बातम्या

Sanjay Gandhi : संजय गांधीचाही झाला होता विमान अपघातात दु:खद अंत; नेमकं काय घडलं ‘त्या’ दिवशी?
1

Sanjay Gandhi : संजय गांधीचाही झाला होता विमान अपघातात दु:खद अंत; नेमकं काय घडलं ‘त्या’ दिवशी?

Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्र पोरका, तिरंगा अर्ध्यावर! उपमुख्यमंत्र्यांना निरोप देण्यासाठी काय आहे प्रोटोकॉल? जाणून घ्या नियम
2

Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्र पोरका, तिरंगा अर्ध्यावर! उपमुख्यमंत्र्यांना निरोप देण्यासाठी काय आहे प्रोटोकॉल? जाणून घ्या नियम

Ajit Pawar funeral : अजित पवार यांच्यावर आजच संध्याकाळी होणार अंत्यसंस्कार; बारामतीमध्ये लोटला जनसमुदाय
3

Ajit Pawar funeral : अजित पवार यांच्यावर आजच संध्याकाळी होणार अंत्यसंस्कार; बारामतीमध्ये लोटला जनसमुदाय

Ajit Pawar Death in Plane Accident : आमचा कुटुंबप्रमुख गेला । प्रकाश सोळंके बारामतीच्या दिशेने रवाना
4

Ajit Pawar Death in Plane Accident : आमचा कुटुंबप्रमुख गेला । प्रकाश सोळंके बारामतीच्या दिशेने रवाना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.