तामिळनाडूमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. इंडियन एअर फोर्सचे एक ट्रेनर प्लेन क्रॅश झाले आहे. भारतीय हवाई दलाचे पीसी-७ पिलाटस बेसिक ट्रेनर विमान कोसळले आहे.
US Plane Crash : अमेरिकेच्या केंटकी येथील लुइसव्हिले येथे एक भीषण दुर्घटना घडली आहे. UPS कंपनीचे एक कार्गो विमानाचा अपघात घडला असून भीषण आग लागली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल…
यूएस पॅसिफिक फ्लीटनुसार, अपघाताच्या दोन्ही घटना २६ ऑक्टोबर २०२५ रोजी दक्षिण चीन समुद्रात घडल्या. या भागात यूएस नेव्ही, जपान आणि त्यांचे सहयोगी सध्या संयुक्त सराव करत आहेत.
Venezuela Plane Accident : व्हेनेझुएलात एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे. या घटनेचा भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. टेक ऑफ नंतर काही वेळातच विमान कोसळले आणि मोठा अपघात…
Plane Accident: उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबादमध्ये एका खाजगी विमानाला अपघात झाला आहे. हे विमान रन-वे वरून घसरल्याची घटना घडली आहे. हे विमान घसरल्यानंतर थेट झाडीमध्ये घुसले.
Australia Plane Crash : ऑस्ट्रेलियात भीषण विमान अपघात घडला आहे. ऑस्ट्रेलियाच्या सीडनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. यावेळी विमाने मोठे नुकसान झाले. सध्या याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Ghana Helicopter Crash : आफ्रिकन देश घानामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका लष्करी हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला असून यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेला त्सुनामी पाठोपाठ अजून एक मोठा धक्का बसला आहे. डोनाल्ड ट्रम्प ऑपरेशन सिंदूरमध्ये राफेल पाडल्याची कहाणी सांगत असतानाच, त्यांचे पाचव्या पिढीतील प्रगत लढाऊ विमान F-35 अमेरिकेतच कोसळले आहे.
अमेरिकेत पुन्हा एकदा बोईंग विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाडाची माहिती समोर आली आहे. पायलट्सच्या MAYDAY कॉलने संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला होता. या घटनेमुळे पुन्हा एकदा बोईंग विमानावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
Bangladesh Plane Crash : बांगलादेशात विमान अपघातात जखमी झालेल्यांवर उपचार सुरु आहे. याच वेळी चीनने बांगलादेशला वैद्यकीय मदत पाठवली आहे. तसेच भारत आणि सिंगापूरने देखील मदत केली आहे.
Angara airline Plane Crashed Updates: अहमदाबाद घटनेची पुनरावृत्ती झाली असून रशियामध्ये प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला आहे. उड्डाण केल्यानंतर विमानाचा हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता.
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले, त्यात क्रू मेंबर्स आणि इतरांसह २६९ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ५२ ब्रिटिश नागरिकांचा समावेश होता. अशातच आता रशियन विमान संदर्भातील बातमी समोर येत आहे.
Bangladesh Plane Crash Update: बांगलादेशात विमान अपघातानंतर परिस्थिती अत्यंत बिघडली आहे. एकीकडे मृतांच्या आकड्यात वाढ होत आहे, तर दुसरीकडे अंतरिम सरकारविरोधात तीव्र रोष जनतेमध्ये पसरला आहे.
Bangladesh Plane Crash update : सध्या बांगलादेशातील लोकांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. बांदलादेशात एका शाळेवर एक विमान कोसळेले आणि भीषण आग लागली. दरम्यान या अपघातातील मृतांची संख्या वाढली असल्याची माहिती…
बांगलादेशच्या राजधानीत सोमवारी दुपारी घडलेल्या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १६० जण गंभीर जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये बहुसंख्य विद्यार्थी आणि शिक्षक आहेत.
प्राथमिक अहवालाच्या पार्श्वभूमीवर नागरी उड्डान महासंचालनालयाने (DGCA) मोठा निर्णय घेतला आहे. DGCA ने भारतात नोंदणीकृत असलेल्या सर्व विमानांवरील इंजिन फ्युएल स्विचची सक्तीची तपासणी करण्याचे आदेश जारी केले आहेत.
लंडन साउथएंड विमानतळावर एक छोटे विमान कोसळले. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ज्यात आग आणि धूर दिसत आहे. विमान सुमारे १२ मीटर लांब होते, जीवितहानीबाबत माहिती नाही