विटामिन बी ६ युक्त फळे
संत्र्यामध्ये विटामिन सी आणि बी 6 चा उत्कृष्ट स्त्रोत आहे, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि त्वचा मऊ आणि चमकदार राहण्यास मदत होते
अननस खाल्यामुळे पचनक्रिया बिघडते. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी अननस खावा. तसेच अननस खाल्यामुळे स्नायूंचा थकवा दूर होतो.
सकाळी उठल्यानंतर नियमित नारळ पाण्याचे सेवन करावे. नारळ पाणी शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत करते. शिवाय नारळ पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं स्ट्रॉबेरी खायला खूप आवडते. स्ट्रॉबेरीमध्ये असलेले गुणकारी आरोग्य सुधारण्यास मदत करतात. तसेच यामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते.
पपईमध्ये विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स, विटामिन बी ६ मुबलक प्रमाणात आढळून येतात. या फळाचे सेवन केल्यामुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.