Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नारळाच्या तेलात मिक्स करा ‘हे’ हिरवे पान, पातळ केस होतील घनदाट; आजच वापरायला करा सुरूवात

दाट, लांबसडक आणि घनदाट केस मिळविण्यासाठी, आजी अनेकदा केसांना तेल लावायला सांगते. अगदी आईदेखील आपल्या मागे लागते. तेल लावल्याने केसांना आवश्यक पोषण मिळते. केसांच्या वाढीसाठी बहुतेक घरांमध्ये नारळाचे तेल वापरले जाते. नारळाच्या तेलात अँटी-बॅक्टेरियल आणि लॉरिक अ‍ॅसिड आढळते, जे केस लांब करण्यास मदत करू शकते. तुम्हाला माहिती आहे का की हे हिरवे पान नारळाच्या तेलात घालून केसांना लावल्याने केसांच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो? ब्युटिशियन स्मिता कांबळे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे (फोटो सौजन्य - iStock)

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 03, 2025 | 07:37 PM

केसांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हालाही घनदाट, काळे आणि लांबसडक केस हवे असतील तर हिरव्या पानांची तुम्ही मदत घेऊ शकते

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

केसांच्या वाढीसाठी कढीपत्तादेखील खूप चांगला मानला जातो. नारळाच्या तेलात कढीपत्ता घालून ते लावल्याने केस गळती नियंत्रित करता येते

2 / 5

नारळाच्या तेलात फॅटी अ‍ॅसिड, अँटीबॅक्टेरियल आणि लॉरिक अ‍ॅसिड असते जे केस गळतीची समस्या नियंत्रित करू शकते. खोबरेल तेल लावल्याने टाळूमध्ये बुरशीजन्य आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोकादेखील कमी होतो

3 / 5

सर्वप्रथम नारळाचे तेल घ्या, ते गरम करा. आता या तेलात कढीपत्ता घाला. तेल थंड झाल्यावर हे तेल केसांना लावा. सौम्य शाम्पूने केस धुवा

4 / 5

तुम्ही आठवड्यातून दोनदा नारळ आणि कढीपत्त्याचे हे घरगुती तेल केसांना लावू शकता. केस धुण्याच्या १ तास आधी केसांना तेल लावा

5 / 5

कडिपत्त्याचे अनेक फायदे आहेत. केवळ आरोग्यासाठीच नाही तर केसांसाठीही कडिपत्त्याचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. कोणतीही अलर्जी असल्यास डर्मेटॉलॉजिस्टचा सल्ला घ्यावा

Web Title: Curry leaves to add in coconut oil for thick and long hair how to grow hair naturally beauty tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2025 | 07:37 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • hair care
  • hair care tips

संबंधित बातम्या

केसांमध्ये गजरा माळण्याचे ‘हे’ सुंदर आणि आकर्षक प्रकार, कोणत्याही साडीवर दिसतील उठावदार
1

केसांमध्ये गजरा माळण्याचे ‘हे’ सुंदर आणि आकर्षक प्रकार, कोणत्याही साडीवर दिसतील उठावदार

नव्या नवरीसाठी दागिन्यांची खरेदी करायची आहे? युनिक डिझाईन्स खास तुमच्यासाठी, पहा क्लासिक कलेक्शन
2

नव्या नवरीसाठी दागिन्यांची खरेदी करायची आहे? युनिक डिझाईन्स खास तुमच्यासाठी, पहा क्लासिक कलेक्शन

लग्नात करवलीसाठी साऊथ इंडियन घागऱ्याच्या सुंदर डिझाइन्स! मनमोहक लुकचे सगळेच करतील कौतुक
3

लग्नात करवलीसाठी साऊथ इंडियन घागऱ्याच्या सुंदर डिझाइन्स! मनमोहक लुकचे सगळेच करतील कौतुक

फॅशन युगात हातमागावरील ‘या’ साड्या कधीच होणार नाहीत जुन्या, पहा रॉयल लुक दिसणाऱ्या सुंदर साड्या
4

फॅशन युगात हातमागावरील ‘या’ साड्या कधीच होणार नाहीत जुन्या, पहा रॉयल लुक दिसणाऱ्या सुंदर साड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.