शेतकऱ्यांच्या मुलींनी मुख्यमंत्र्यांसोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण
आधारतीर्थ आधार आश्रम ट्रस्ट या संस्थेतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. या मुलींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधली.