‘तू चाल पुढं’ (Tu Chal Pudha) ही नवी मालिका झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर १५ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येतं आहे. या मालिकेत अभिनेत्री दीपा परब (Deepa Parab Interview) अनेक वर्षांनी स्मॉल स्क्रीनवर कमबॅक करतं आहे. तेव्हा याच निमित्तानं दीपा परबनं नुकतीच नवराष्ट्रच्या ऑफिसला भेट दिली. यावेळी तिनं संपादकीय टीमशी दिलखुलासपणे गप्पा मारल्या. या गप्पांमधून तिने तिचं करिअर, लग्न, अंकुश आणि तिची लव्हस्टोरी यासारखे अनेक पैलू उलगडले.