Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त सुगंधच नाही तर औषधी वनस्पतींचा खजिना आहे देसी गुलाब, पचनापासून मायग्रेनपर्यंतच्या अनेक समस्यांवर ठरते रामबाण उपाय

देसी गुलाब हे फक्त आपल्या साैंदर्यासाठी किंवा सुगंधासाठी लोकप्रिय नाही तर यात अनेक औषधी गुणधर्मही आढळले जातात जे आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. गुलाबाला आधीपासून प्रेमाचे प्रतिक मानले जाते. सणसमारंभी याला खास मागणी असते पण याच्या औषधी गुणधर्मांविषयी मात्र अनेकांना फारशी माहिती नाही. गुलाबाचा वापर मन आणि शरीर दोन्हींवर चांगला परीणाम दाखवते.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 08, 2025 | 01:51 PM

फक्त सुगंधच नाही तर औषधी वनस्पतींचा खजिना आहे देसी गुलाब, पचनापासून मायग्रेनपर्यंतच्या अनेक समस्यांवर ठरते रामबाण उपाय

Follow Us
Follow Us:
1 / 5

भारतीय गुलाबाच्या फुलाचे वनस्पतिशास्त्रीय नाव रोसा सेंटीफोलिया आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये ते वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. बाजारात गुलाबाचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत, परंतु भारतीय गुलाबात सर्वात जास्त फायदेशीर गुणधर्म आढळून येतात.

2 / 5

गुलाबाच्या पानापासून बनवलेल्या गुलकंदाचे सेवन पोटात वाढलेली आग कमी करण्यास मदत करते. यामुळे अल्सरच्या वेदनांपासूनही आराम मिळतो. बद्धकोष्ठतेच्या वेळी गुलकंदाचे सेवन फायदेशीर ठरते.

3 / 5

तोंडातून दुर्गंध वास येत असेल किंवा घसा खवखवत असल्यास गुलाबाची पाने चावून खावीत किंवा गुलाबाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे तोंडातील बॅक्टेरीया कमी होण्यास मदत होते.

4 / 5

गुलाबाचा वापर मायग्रेशनच्या त्रासातूनही मुक्ती देते. तसेच त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठीही गुलाबाची मदत होते. गुलाबाची पाने चिमूटभर कच्च्या हळदीसह बारीक करा आणि एक चमचा दूध घाला. तयार केलेली पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावल्याने डाग कमी होतात आणि तुमचा रंग उजळतो.

5 / 5

मायग्रेशनसाठी देसी गुलाब तेलाचा वापर करा. यामुळे डोकेदुखी दूर होते. यासाठी गरम पाण्यात गुलाब तेलाचे काही थेंब घालून वाफ घ्या. यामुळे डोकेदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो.

Web Title: Desi indian rose is not just fragrant but also act as a medicine providing relief from digestion to skin problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 01:50 PM

Topics:  

  • Health Tips
  • rose
  • Skin Care

संबंधित बातम्या

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
1

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम
2

Side Effects Of Tea: ‘या’ व्यक्तींनी चहाचे सेवन करणे टाळावे, अन्यथा आरोग्यावर होऊ शकतात गंभीर दुष्परिणाम

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम
3

Cardamom Benefits: जेवणानंतरची वेलची ठरतेय फायदेशीर! रोज चघळल्याने शरीरावर होतो ‘हा’ परिणाम

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
4

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.