Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

International Prenatal Infection Prevention Month: प्रसूतीपूर्वी योग्य काळजी घेतल्यामुळे आई आणि बाळाला संक्रमणाचा धोका कमी

प्रसूतीपूर्वी योग्य काळजी घेतली तर आई आणि बाळ दोघांनाही संक्रमणाचा धोका राहू शकत नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. म्हणजे नक्की काय याची इत्यंभूत माहिती आम्ही या लेखात देत आहोत.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 13, 2026 | 02:55 PM
आई आणि बाळाची प्रसूतीपूर्व काळजी कशी घ्यावी (फोटो सौजन्य - iStock)

आई आणि बाळाची प्रसूतीपूर्व काळजी कशी घ्यावी (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • प्रसूतीपूर्वी आई आणि बाळाची काळजी कशी घ्यावी 
  • बाळाच्या आणि आईच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी काय करता येईल 
  • तज्ज्ञांची माहिती 
प्रसवपूर्व संसर्ग हा आई आणि गर्भातील बाळ अशा दोघांवरही परिणाम होऊ शकतो. वेळीच काळजी, जागरूकता आणि खबरदारी घेतल्यास संसर्गाची शक्यता कमी होऊ शकते. गर्भवती महिलांनी स्वतःच्या आणि बाळाच्या आरोग्याला प्राधान्य देणे अतिशय गरजेचे आहे.

प्रसवपूर्व संसर्ग गर्भधारणेच्या कोणत्याही टप्प्यावर होऊ शकतो आणि त्यामुळे अकाली जन्म, कमी वजनाचे बाळ किंवा बाळाच्या विकासातील समस्या यासारख्या गुंतागुंत निर्माण होऊ शकतात. यापैकी अनेक संसर्ग वेळीच वैद्यकीय काळजी, स्वच्छता आणि जीवनशैलीत बदल केल्याने टाळता येतात. सुरक्षित आणि निरोगी गर्भधारणेसाठी जागरूकता हे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे. म्हणूनच, गर्भवती महिलांनी आपल्या आरोग्याची जबाबदारी घ्यावी आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. डॉ. केदार मराठे, स्त्रीरोग व आयव्हीएफ तज्ज्ञ आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन, अंकुरा हॉस्पिटल फॉर वुमन अँड चिल्ड्रन, पुणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

20 व्या वर्षातच Pregnancy साठी करावा लागतोय संघर्ष, वंध्यत्वाची टांगती तलवार; समस्यांनी घेरल्यात महिला

प्रसवपूर्व संसर्गाचे प्रकार

  • मूत्रमार्गाचे संक्रमण (UTIs): हार्मोनल बदलांमुळे गर्भधारणेदरम्यान मूत्रमार्गाचे संक्रमण सामान्य आहे. उपचार न केल्यास, यामुळे मूत्रपिंडाचे संक्रमण होऊ शकते आणि अकाली प्रसूतीचा धोका वाढतो. म्हणून, गर्भवती महिलांनी वेळीच वैद्यकीय मदत घ्यावी
  • टॉर्च (TORCH) संक्रमण: या गटामध्ये टॉक्सोप्लाझमोसिस, रुबेला, सायटोमेगॅलोव्हायरस (CMV) आणि हर्पिस यांचा समावेश आहे. हे संक्रमण आईकडून बाळाला होऊ शकते आणि त्यामुळे जन्मजात दोष किंवा विकासात्मक विलंबाचा धोका उद्भवतो
  • ग्रुप बी स्ट्रेप्टोकोकस (GBS): तुम्हाला माहिती आहे का? GBS हा एक जिवाणू संसर्ग आहे जो बहुतेकदा योनी किंवा गुदद्वारात आढळतो. प्रसूतीच्या वेळी त्यावर प्रभावी उपचार न केल्यास नवजात बाळांमध्ये गंभीर संक्रमणाचा धोका असतो
  • लैंगिक संक्रमित संक्रमण (STIs): सिफिलिस, एचआयव्ही आणि क्लॅमिडीयासारखे संक्रमण गर्भधारणेदरम्यान किंवा प्रसूतीच्या वेळी बाळाला संक्रमित होऊ शकतात. म्हणून, या संक्रमणांचे त्वरित निदान आणि व्यवस्थापन करणे गरजेचे आहे
  • अन्न आणि पाण्यामुळे होणारे संक्रमण: लिस्टेरिओसिस आणि हिपॅटायटीस ए सारखे संक्रमण हे दूषित अन्न किंवा पाण्यामुळे होते आणि गर्भधारणेदरम्यान ते प्राणघातक ठरू शकते.
Pregnancy Tips: ‘वर्षानुवर्ष प्रयत्न करून बाळच होत नाहीये…’ त्वरीत सुधारा 5 चुका, नाहीतर Conceive करण्यात येतील भयंकर अडचणी

प्रसवपूर्व संसर्ग टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स: 

  • नियमित प्रसवपूर्व तपासणी करा
  • योग्य वैयक्तिक स्वच्छता राखणे
  • उघड्यावरील तसेच दुषित अन्नपदार्थांचे सेवन टाळणे
  • अर्धवट शिजवलेले मांस, पाश्चराइज्ड न केलेले दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळा आणि गर्भधारणेपूर्वी किंवा दरम्यान तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लसीकरण करून घ्या
  • सुरक्षित लैंगिक संबंध ठेवा. हातांची स्वच्छता राखा आणि आजारी व्यक्तींचा संपर्क टाळा

Web Title: International prenatal infection prevention month how to take care of mother and baby before delivery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • baby care tips
  • Health Care Tips
  • Health Tips

संबंधित बातम्या

Fatty Liver: ना वजन जास्त, ना मधुमेह… तरीही फॅटी लिव्हर का होतो? जाणून घ्या खरं कारण
1

Fatty Liver: ना वजन जास्त, ना मधुमेह… तरीही फॅटी लिव्हर का होतो? जाणून घ्या खरं कारण

गंभीर जीवाणूजन्य संसर्गांवर प्रभावी उपचारासाठी BDR फार्माचे ‘XATRONEM-AV’ बाजारात दाखल, अँटिबायोटिक संयोजनाचे इंजेक्शन
2

गंभीर जीवाणूजन्य संसर्गांवर प्रभावी उपचारासाठी BDR फार्माचे ‘XATRONEM-AV’ बाजारात दाखल, अँटिबायोटिक संयोजनाचे इंजेक्शन

झोपतून उठताच मोबाईल चालवताय? मग सावधान… सकाळच्या या सवयींमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका
3

झोपतून उठताच मोबाईल चालवताय? मग सावधान… सकाळच्या या सवयींमुळे वाढतोय हार्ट अटॅकचा धोका

Reliance Foundation Hospital : एका दिवसात ६ रुग्णांना नवे जीवन; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलचा अभिमानास्पद विक्रम
4

Reliance Foundation Hospital : एका दिवसात ६ रुग्णांना नवे जीवन; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलचा अभिमानास्पद विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.