Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिनेश कार्तिकला पहिल्या पत्नीकडून मिळाला होता धोका, दुसऱ्या लग्नानंतर असं आहे त्याचं वैयक्तिक आयुष्य

दिनेश कार्तिकने आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या तीन वर्षांनंतर 2007 मध्ये त्याची बालपणीची मैत्रीण निकिता वंजाराशी लग्न केले. त्यांचे लग्न सुमारे 5 वर्षे टिकले. यानंतर 2012 मध्ये दोघे वेगळे झाले.

  • By Payal Hargode
Updated On: Apr 20, 2022 | 03:51 PM
दिनेश कार्तिकला पहिल्या पत्नीकडून मिळाला होता धोका, दुसऱ्या लग्नानंतर असं आहे त्याचं वैयक्तिक आयुष्य
Follow Us
Close
Follow Us:

दिनेश आणि निकिताच्या घटस्फोटाचे कारण होते माजी क्रिकेटर मुरली विजय. वास्तविक, दिनेश आणि निकिता त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी होते, पण लग्नानंतर निकिता जेव्हा दिनेश कार्तिकचा सहकारी खेळाडू मुरली विजयला भेटली तेव्हा त्यांच्यातील जवळीक वाढू लागली आणि काही वेळातच दोघांचे अफेअर सुरू झाले.

दिनेश कार्तिकने 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने 26 कसोटी, 94 एकदिवसीय आणि 32 टी-20 सामने खेळले आहेत. या तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्या एकूण धावा 3176 आहेत. आपल्या 18 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दिनेशने चांगली कामगिरी केली.

2012 मध्ये जेव्हा दिनेश कार्तिकला निकिता आणि मुरली विजयच्या अफेअरची माहिती मिळाली तेव्हा त्याने लगेचच निकिताला घटस्फोट दिला. यानंतर निकिताने लगेच मुरली विजयसोबत लग्न केले. हा तो काळ होता जेव्हा दिनेश कार्तिक कॅमेऱ्यासमोर येण्यापासून दूर राहायचा. पत्नी आणि सहकारी खेळाडूकडून मिळालेल्या फसवणुकीने तो तुटला होता.

निकितापासून घटस्फोट घेतल्यानंतर, दिनेश कार्तिकने 2013 मध्ये भारतीय स्क्वॅशपटू दीपिका पल्लीकलला भेटला. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि 2015 मध्ये त्यांनी लग्न केले. या जोडप्याला गेल्या वर्षीच जुळी मुले झाली.

Web Title: Dinesh karthik was ditched from his first wife this is his personal life after his second marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2022 | 03:51 PM

Topics:  

  • cricket
  • Dinesh Kartik

संबंधित बातम्या

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव
1

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?
2

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
3

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित
4

India Squad Announcement : आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी घोषणा! रोहित-विराटचे पुनरागमन जवळजवळ निश्चित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.