दिशा पटानीने शेअर केले तिचे Photos. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री दिशा पटानीने तिच्या @dishapatani या सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्रीने या पोस्टमध्ये पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, जो तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पाडतो.
तसेच दिशाने यावेळी ड्रेसला साजेशी अशी काळ्या रंगाची हाय हिल्स देखील परिधान केली आहे. बेसमेंट पार्किंगमध्ये हा Photoshoot शूट करण्यात आला आहे.
मोकळी केसं, तपकिरी डोळे तसेच त्या डोळ्यांमध्ये असणारा रुबाब, या Photos ला काही विशेष रूप देत आहेत. तसेच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत.
चाहत्यांनी पोस्टखाली भरभरून कॉमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्रीला अनेक उपमा देऊन तिच्या सौंदर्याला प्रतिसाद दिला आहे.