Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Truth About Papaya: पपई खाल्ल्याने खरंच गर्भपात होतो का? जाणून घ्या यामागील योग्य शास्त्रीय माहिती

वर्षाच्या बाराही महिने बाजारात पपई उपलब्ध असतो. पपई खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले विटामिन सी आणि इतर आवश्यक पोषक घटक शरीरसोबतच त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात. प्रेग्नन्सीमध्ये पपई खाल्ल्यास गर्भपात होतो, असे सर्वच महिलांना कायम वाटते. हा महिलांमधील खूप मोठा गैरसमज आहे. वैद्यकियदृष्ट्या पूर्णपणे पिकलेली पपई शरीरासाठी अतिशय सुरक्षित मानली जाते. यामुळे गर्भातील बाळाला कोणताही त्रास होत नाही. चला तर जाणून घेऊया पपई खाल्ल्याने खरंच गर्भपात होतो का?(फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 30, 2026 | 11:30 AM

Truth About Papaya: पपई खाल्ल्याने खरंच गर्भपात होतो का? जाणून घ्या यामागील योग्य शास्त्रीय माहिती

Follow Us
Follow Us:
1 / 5

कच्च्या किंवा अर्धवट पिकलेल्या पपईमध्ये लेटेक्स आणि पपेनचे प्रमाण खूप जास्त असते. यामुळे गर्भाशयाचे आकुंचन वाढवून गर्भपताचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

2 / 5

पूर्ण पिकलेल्या पपईमध्ये लेटेक्स्टचे प्रमाण खूप कमी असते, तर विटामिन ए, सी फायबर्स आणि अँटीऑक्सिडेंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात.

3 / 5

पपई खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पपईचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

4 / 5

पिकलेली पपई खाल्ल्यामुळे गर्भपात झाल्याचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. गर्भपात होण्यास कारणीभूत ठरणारे घटक कच्च्या पपईमध्ये किंवा अर्धवट पिकलेल्या पपईमध्ये असतात.

5 / 5

योग्य प्रमाणात पिकलेली पपई खाल्ल्यास गर्भपाताचा कोणताही धोका नसतो. केवळ कच्च्या पपईमधील लेटेक्स गर्भपात होण्यास कारणीभूत आहे.

Web Title: Does eating papaya really cause a miscarriage find out the accurate scientific facts behind this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • papaya benefits
  • pregnancy
  • pregnancy health

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.