गोंदियात प्रसूतीनंतर आधी नवजात बाळाचा आणि उपचारादरम्यान आईचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. महिलेचे हिमोग्लोबिन केवळ 5 ग्रॅम असल्याचे रुग्णालयाने सांगितले, तर नातेवाईकांनी उपचारातील कथित त्रुटींची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी…
Pregnancy Tips: गर्भावस्थेत पुरेशी झोप मिळणे काही वेळा अवघड होऊ शकते; मात्र हा त्रास सहन करत राहण्याची गरज नाही. झोपण्याची योग्य पद्धत, उशांचा आधार, काही दैनंदिन सवयींमध्ये केलेले छोटे बदल…
भारतात आयव्हीएफ किंवा टेस्ट ट्यूब बेबीचे जनक म्हणून डॉ. सुभाष मुखर्जी ओळखले जातात. ते भारतातील पहिले आणि जगातील दुसरे आयव्हीफ डॉक्टर आहेत. मुखर्जी यांनी क्रायोबायोलॉजिस्ट सुनीत मुखर्जी आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.…
प्रजननक्षमता ही एका घटकावर अवलंबून नसून ती आपल्या एकूण आरोग्याशी निगडित असते. त्यामुळे आजपासूनच आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब केल्यास भविष्यात आपल्या प्रजनन आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
वर्षाच्या बाराही महिने बाजारात पपई उपलब्ध असतो. पपई खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले विटामिन सी आणि इतर आवश्यक पोषक घटक शरीरसोबतच त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात. प्रेग्नन्सीमध्ये पपई…
महाराष्ट्रात दुष्काळ, उष्णतेच्या लाटा आणि कृषी संकटांमुळे विशेषतः आदिवासी भागांतील गर्भवती महिला, शहरी झोपडपट्ट्यांतील कुटुंबे आणि कृषीप्रधान जिल्ह्यांतील महिलांवर प्रतिकूल परिणाम होत आहे.
सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची जिल्हा आणि महापालिकास्तरावरील अधिकाऱ्यांकडून नियमित तपासणी अपेक्षित आहे. सध्या राज्यात सुमारे १३ हजार सोनोग्राफी केंद्र आहेत, तर ६ हजारांवर अधिकृत गर्भपात केंद्रे आहेत.
गरोदर महिलांना उन्हाळ्यात अधिक त्रास होतो. शरीरातील उष्णता आणि त्याशिवाय बाहेरील उष्णतेचा त्रास यामुळे महिलांना शारीरिक त्रासाचा सामना करावा लागतो. अशावेळी उन्हाळ्यात कशी काळजी घ्यावी जाणून घ्या
गरोदरपणाची आनंदाची बातमी लगेच सार्वजनिक न करता किमान पाच महिने थांबण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. राजस्थानमधील Dr. Kirti Sharma यांच्या मते, गर्भधारणा जाहीर करण्यापूर्वी NT स्कॅन आणि अॅनोमली स्कॅन या चाचण्या…
गरोदरपणात महिलांनी स्वतःच्या आरोग्याची खूप जास्त काळजी घ्यावी. कारण दूषित वातावरणाचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. ज्यामुळे पोटातील बाळाचे आरोग्य धोक्यात येते.
आई होणं हा जगातील अद्भुत आणि सुखद अनुभव असतो. नऊ महिने बाळाला आईला पोटात सांभाळते. हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही गभधारणेदरम्यान शरीरात अनेक बदल होत असतात. या बदलांना महिला…
जर तुम्ही बऱ्याच काळापासून गर्भधारणेचा प्रयत्न करत असाल पण सकारात्मक परिणाम दिसला नसेल, तर तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर सुभाष गोयल यांच्याकडून काही टिप्स घेऊ शकता. महत्त्वाची प्रभावी माहिती जाणून घ्या
जर तुम्हाला गर्भवती राहण्यास त्रास होत असेल, तर तुम्ही चुकीच्या दिवशी प्रयत्न करत असाल अशी शक्यता आहे. महिलेला महिन्यातून 5 दिवस गर्भवती होण्याची सर्वाधिक शक्यता असते, कोणते दिवस जाणून घ्या
गुजरातमध्ये जिवुनबेन रबारी नावाच्या ७० वर्षीय महिलेने IVF द्वारे गोंडस मुलाला जन्म दिला आहे. वाढत्या वयात आयव्हीएफ शस्त्रक्रिया यशस्वी ठरते? का याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. जाणून घ्या सविस्तर.
लिथोपेडिअन ही एक अत्यंत दुर्मिळ वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये गर्भ गर्भाशयातच मरतो आणि कालांतराने तो कॅल्शियमच्या थराने झाकला जातो आणि दगडात बदलतो, काय आहे हा भयानक आजार?
वाढलेले वय, जीवनशैलीतील बदल आणि महिलांच्या शरीरात सतत होणाऱ्या हार्मोनल बदलांचा परिणाम गर्भधारणेवर दिसून येतो. त्यामुळे डॉक्टर बऱ्याचदा आयव्हीएफ करण्याचा सल्ला देतात. जाणून घ्या आयव्हीएफबद्दल सविस्तर माहिती.
महिलांना सध्या अनेक समस्या असतात. शारीरिक आणि मानसिक समस्यांमुळे वेळीच गर्भधारणा होत नाही आणि त्यात PCOS, थायरॉईड समस्या असतील तर गर्भधारणेपूर्वी तुम्ही काळजी घ्यायलाच हवी
प्री-एक्लेम्पसिया म्हणजे काय आणि याची कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे याबाबत तज्ज्ञांनी सांगितला आहे. बाळाच्या सुरक्षेसाठी याकडे वेळीच लक्ष द्यायला पाहिजे असंही त्यांनी सांगितले
शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. पण गरोदर महिलांनी चुकूनही आहारात शेवग्याच्या पावडरचे सेवन करू नये. या पावडरच्या सेवनामुळे गर्भपात होण्याची जास्त शक्यता असते. जाणून घ्या सविस्तर.