Health News: अनेकदा आरोग्याच्या बाबतीत अनेक अफवा असतात. त्यापैकीच एक म्हणजे ३५ व्या वर्षापर्यंत आई न झाल्यास ब्रेस्ट कॅन्सर होतो. पण खरंच हा दावा योग्य आहे का? काय सांगतात तज्ज्ञ
Ankita Walawalkar On Pregnancy: अंकिता वालावलकर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.एका मुलाखतीत तिने आई होण्याची इच्छा व्यक्त केली. म्हणाली, ‘मला स्वतःला आई म्हणून बघायचंय.’
Samantha Ruth Prabhu: सामंथा रुथ प्रभूच्या पारंपरिक डोहाळे जेवणाचे फोटो-व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पिवळ्या सिल्क साडीत सामंथाचा सुंदर पारंपरिक लूक चर्चेत आहे.
Mahira Khan Pregnancy: ‘रईस’ फेम पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान वयाच्या ४१व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार आहे. बेबी बंपचे फोटो शेअर करत तिने गुडन्यूज दिली.
Pregnancy Problem: हल्ली अनेक महिलांना लग्नानंतर मूल लवकर होत नाही. अनेकदा रिपोर्टही नॉर्मल असतात. अशाच एका महिलेला आलेला अनुभव आणि डॉक्टरांनी नक्की कशी शोधली समस्या?
Kareena Kapoor Pregnancy Rumors: तिसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चांनंतर करीना कपूरचा नवा VIDEO समोर आला आहे. पापाराझींना अभिनेत्री नेमकं काय म्हणाली...
Deepika Padukone Pregnancy: दीपिका पादुकोणने दुसऱ्या प्रेग्नन्सीदरम्यान इंस्टाग्राम स्टोरीवर खास व्हिडिओ शेअर केला. मुलगी दुआची काळजी घेताना गरोदरपणातील अनुभव तिने चाहत्यांसोबत शेअर केला.
IVF केल्यानंतरही जर सतत अपयश येत असेल तर नक्की काय करायला लागेल? अशावेळी अनेक जण नैराश्यातही जातात. पण मग अशावेळी काय करू शकतात याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
पावसाळ्यात तुम्ही जर गर्भधारणेचा विचार करत असाल आणि बाळासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर नक्की काय करायला हवंय याबाबत तज्ज्ञांनी काही महत्त्वाची माहिती दिली आहे.
वर्षाच्या बाराही महिने बाजारात पपई उपलब्ध असतो. पपई खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेले विटामिन सी आणि इतर आवश्यक पोषक घटक शरीरसोबतच त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात. प्रेग्नन्सीमध्ये पपई…
Pregnancy Train Video : रेल्वेत प्रसूती! कळा असहाय्य झाल्याने महिलेने धावत्या रेल्वेतच पहिल्या मुलाला जन्म दिला तर रुग्णालयात नेताना एम्बूलन्समध्येच दुसऱ्या मुलानेही जन्म घेतला. आई आणि दोन्ही बाळ सुरक्षित असून…
दिव्यांका त्रिपाठी दहिया आणि विवेक दहिया लवकरच आई-बाबा होणार आहेत आणि नेहमीच आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते फोटो शेअर करत असतात. ‘ये है मोहब्बते’ मधून चाहत्यांच्या मनात घर केलेली ‘इशी…
संभल जिल्ह्यातील एक ३१ वर्षीय महिलेने चार मुलांना जन्म दिला. एक बाळाच्या जन्मानंतर ५ दिवसाने ३ बाळं झाली. अशा प्रकरणांमध्ये वेळेपूर्वी प्रसूतीसह मोठे आरोग्य धोके असतात.
Baby Delivery On Road : रुग्णालयाने नकार दिला, अखेर रस्त्यावरच महिलेने दिला बाळाला जन्म. मदतीसाठी महिलांनी हात पुढे केला आणि साडीच्या आडोश्यात झाला बाळाचा जन्म. घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर…
गरोदरपणात लैंगिक संबंध ठेवावेत की नाही याबद्दल तुम्हाला अजूनही खात्री नसेल, तर तुमचा संभ्रम दूर करण्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञांचा हा सल्ला आहे. त्या गरोदरपणात लैंगिक संबंध ठेवण्याचे फायदे स्पष्ट करतात.
चुकीच्या खाण्याच्या पद्धती, बदललेली लाइफस्टाइल यामुळे अनेक महिलांना वंध्यत्वाची समस्या दिसून येत आहे. मात्र प्रजनन आरोग्याबाबत जागरूकताही महत्त्वाची आहे. यासाठीच AMH चाचणी करण्याचा सल्ला देण्यात येतो
दीपिका पादुकोण दुसऱ्यांदा आई होणार असल्याची गोड बातमी तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत दिली आहे. या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.
महाराष्ट्रात दुष्काळ, उष्णतेच्या लाटा आणि कृषी संकटांमुळे विशेषतः आदिवासी भागांतील गर्भवती महिला, शहरी झोपडपट्ट्यांतील कुटुंबे आणि कृषीप्रधान जिल्ह्यांतील महिलांवर प्रतिकूल परिणाम होत आहे.