Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतासह जगभरात फेमस आहेत जपानमधील ‘हे’ प्रसिद्ध पदार्थ, जपानी फ्लेवर्सचे Gen Z अनोखे वेड

हॉटेलमध्ये गेल्यानंतर कायमच नवनवीन पदार्थांची चव चाखली जाते.भारतीय खाद्य संस्कृतीसोबतच वेगवेगळ्या देशांमध्ये प्रसिद्ध असलेले पदार्थ सुद्धा कायमच खाल्ले जातात. तसेच आता भारतीय पदार्थांसोबत जपानी पदार्थांचा सुद्धा अनोखा ट्रेंड सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि पुणे सारख्या महानगरांमध्ये जपानी पदार्थ आता केवळ एक विदेशी पर्याय राहिलेले नाही, तर एक ट्रेंड आहे. चॉपस्टिक्सने खायला सगळ्यांचं खूप जास्त कठीण वाटते. चला तर पाहुयात जपानमध्ये प्रसिद्ध असलेल्या खाद्य पदार्थांची यादी. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 02, 2026 | 03:12 PM

भारतासह जगभरात फेमस आहेत जपानमधील 'हे' प्रसिद्ध पदार्थ, जपानी फ्लेवर्सचे Gen Z अनोखे वेड

Follow Us
Follow Us:
1 / 5

जपानी पाककृती भारतात येण्यात सुशीचा सर्वात मोठा वाटा आहे. सुशी हा मांसाहारी पदार्थ असला तरीसुद्धा मांसाहारी पदार्थांमध्ये मानला जातो. शतावरी, एवोकॅडो, काकडी आणि अगदी चीज आणि मसालेदार मेयोनेझ वापरून व्हेज सुशी बनवली जाते. तर मांसाहारी सुशी बनवण्यासाठी पोब्लानो पेपर सुशी, मँगो सुशी, निगिरी किंवा उरमाकी इत्यादी पदार्थांचा वापर केला जातो.

2 / 5

सुशीने भारतात जपानी पाककृती स्थापित केल्यानंतर भारतीयांचा अतिशय आवडता पदार्थ रामेन. गरम नूडल्स, उकडलेले अंडे, समुद्री शैवाल आणि मसालेदार रस्सा यांचे एका वाटीमध्ये मिश्रण तयार करून रामेन बनवले जाते. भारतीय तरुणांमध्ये रामेन हा पदार्थ खूप फेमस आहे.

3 / 5

जपानी पाककृती केवळ स्वादिष्ट चवच नाही तर कलात्मक अनुभव सुद्धा देते. टेप्पान्याकी केवळ हॉटेलमध्येच नाहीतर वेगवेगळ्या लग्न समारंभांमध्ये सुद्धा पाहायला मिळते. वेगवेगळ्या भाज्या आणि चिकन, मटण वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून टेप्पान्याकी बनवली जाते.

4 / 5

भारतातील कोरियन पॉप संस्कृतीप्रमाणेच जपानी अ‍ॅनिमेची क्रेझ, गेंजीमधील संस्कृती आणि अन्नाबद्दल आकर्षण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.कोरियन किम्ची भारतासह जगभरात सगळीकडे फेमस आहे.

5 / 5

मसालेदार टूना रोल किंवा टेम्पुराबी यांसारखे पदार्थ स्टार्सर म्हणून खाल्ले जातात. ब्रेड क्रम्स आणि वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर करून बनवलेले पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात.

Web Title: Famous all over the world including india japans famous dishes gen z unique obsession with japanese flavors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • food history
  • food recipe
  • Japan

संबंधित बातम्या

एका मुलीच्या शिक्षणासाठी जपानने ३ वर्षे सुरू ठेवले होते रेल्वे स्टेशन; नफ्या-तोट्यापेक्षा शिक्षणाचे महत्त्व केले होते अधोरेखित!
1

एका मुलीच्या शिक्षणासाठी जपानने ३ वर्षे सुरू ठेवले होते रेल्वे स्टेशन; नफ्या-तोट्यापेक्षा शिक्षणाचे महत्त्व केले होते अधोरेखित!

Kuril Islands: वादग्रस्त कुरिल बेटांवर पुतिन यांचे पाऊल अन् रशिया-जपानमधील 81 वर्षांचा वाद पुन्हा पेटला, वाचा इनसाइड स्टोरी
2

Kuril Islands: वादग्रस्त कुरिल बेटांवर पुतिन यांचे पाऊल अन् रशिया-जपानमधील 81 वर्षांचा वाद पुन्हा पेटला, वाचा इनसाइड स्टोरी

वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने
3

वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने

Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित
4

Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.