Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मधुमेहापासून ते अगदी वाढलेले वजन कमी करण्यापर्यंत दालचिनी ठरेल खूप जास्त गुणकारी, जाणून घ्या फायदे

भारतीय स्वयंपाक घरातील अतिशय सुगंधी मसाला म्हणजे दालचिनी. दालचिनीचा वापर जेवण बनवताना केला जातो. यामुळे पदार्थाची चव वाढवण्यासोबतच सुगंध सुद्धा वाढतो. दालचिनीमध्ये अँटी ऑक्सिडंट्स आणि इतर आवश्यक पोषक घटक सुद्धा मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी कोणत्याही सप्लिमेंट्सचे सेवन कारण्याऐवजी दालचिनीच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर झपाट्याने कमी होईल. पण दालचिनीचे सेवन करताना थोडीशी काळजी घेणे फार आवश्यक आहे. अन्यथा शरीराला हानी पोहचू शकते. चला तर जाणून घेऊया दालचिनीचे सेवन केल्यास शरीराला होणारे फायदे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 30, 2026 | 10:54 AM

मधुमेहापासून ते अगदी वाढलेले वजन कमी करण्यापर्यंत दालचिनी ठरेल खूप जास्त गुणकारी, जाणून घ्या फायदे

Follow Us
Follow Us:
1 / 5

दालचिनीचे सेवन केल्यामुळे रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामध्ये असलेले गुणकारी घटक इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करतात.

2 / 5

जेवणानंतर पोट फुगणे, गॅस होणे किंवा अपचनाचा त्रास होत असेल तर कोमट पाण्यात थोडीशी दालचिनी पावडर टाकून प्यायल्या गॅस आणि अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळेल.

3 / 5

दालचिनी कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सच्या पातळीवर सकारात्मक परिणाम करते. रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी आहारात योग्य प्रमाणात दालचिनीचे सेवन करावे.

4 / 5

ओट्स, लापशी, स्मूदी, दही किंवा फळांच्या सॅलडवर मीठ टाकण्याऐवजी थोडीशी दालचिनी पावडर टाकावी. यामुळे फळांची चव वाढते आणि अपचनाचा त्रास होत नाही.

5 / 5

शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण करण्यासाठी दालचिनी फायदेशीर ठरते. पण केवळ दालचिनीवर अवलंबून न राहता संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि भरपूर पाणी पिणे शुद्ध तितकेच आवश्यक आहे.

Web Title: From managing diabetes to losing excess weight cinnamon proves to be highly beneficial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 10:54 AM

Topics:  

  • diabetes
  • Health Care Tips
  • Weight loss

संबंधित बातम्या

50 वर्षीय मधुमेही पुरुषाच्या रक्तवाहिन्यांमधील कॅल्शियमचे थर अत्याधुनिक उपचाराने फोडले; उच्च जोखमीची शस्त्रक्रिया टळली
1

50 वर्षीय मधुमेही पुरुषाच्या रक्तवाहिन्यांमधील कॅल्शियमचे थर अत्याधुनिक उपचाराने फोडले; उच्च जोखमीची शस्त्रक्रिया टळली

Diabetes: भात, बटाटे अन् पक्वान्ने वर्ज्य? जाणून घ्या मधुमेहातील आहाराचा खरा ‘गोडवा’, वाचा सविस्तर
2

Diabetes: भात, बटाटे अन् पक्वान्ने वर्ज्य? जाणून घ्या मधुमेहातील आहाराचा खरा ‘गोडवा’, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.