Blood Sugar: रात्री फळं खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढेल अशी भीती अनेकदा असते. फळाचा प्रकार, त्याचे प्रमाण, त्यातील फायबर आणि व्यक्तीची चयापचय क्रिया हे अधिक महत्त्वाचे घटक आहेत.
Diabetes Health Research India: भारतातील मधुमेहाचं स्वरूप समजून घेण्यासाठी 60 एंडोक्राइनोलॉजिस्ट आणि डायबेटोलॉजिस्टच्या मतांवर आधारित संशोधन करण्यात आलं. सेंट्रल ओबेसिटी, इन्सुलिन रेझिस्टन्स, जास्त कार्बोहायड्रेट सेवन आणि कमी प्रथिनांचं सेवन हे…
Diabetes: दैनंदिन आहारात ताज्या फळांचे सेवन केले जाते. पण फळांच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे फळे खाताना कायमच ती कापून खावीत. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही.
Complex Coronary Angioplasty in Wockhardt Hospital: मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांनी हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम साचलेल्या ५० वर्षांतील मधुमेही पुरुषावर यशस्वी कोरोनरी अँजिओप्लास्टी केली.
रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने कमी झाल्यानंतर शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावे, अन्यथा शरीराला धोका निर्माण होऊ शकतो.
Diabetes: मधुमेही लोकांचं प्रमाण सध्या वाढलं आहे. अनेकदा पापड आणि लोणचं हे सहज खाल्लं जातं. पण त्याचा डायबिटीसवर नक्की काय परिणाम होतो माहीत आहे का? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
Frequent Mouth Ulcer Causes: तोंडात अल्सर होणे सामान्य असले तरी ते वारंवार होत असतील किंवा लवकर बरे होत नसतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. यामागची कारणे कोणती, जाणून घ्या.
कढीपत्त्याच्या पानांचे शरीराला खूप जास्त फायदे होतात. यामध्ये असलेले फायबर आणि इतर आवश्यक घटकांमुळे पचनक्रिया निरोगी राहण्यासोबतच मधुमेहावर सुद्धा नियंत्रण मिळवता येते. चला तर जाणून घेऊया कढीपत्त्याच्या पानांचे फायदे.
Does only sugar cause diabetes: मधुमेह हा फक्त जास्त साखर खाल्ल्यामुळे होत नाही, तर आनुवंशिकता, वाढते वजन, इन्सुलिनची कार्यक्षमता आणि बैठी जीवनशैली यांसारखे अनेक घटक त्यामागे कारणीभूत असतात.
Jamun For Diabetes: डायबिटीस नियंत्रणात आणण्यासाठी अनेकजण जांभूळ खातात. पण खरंच जांभळामुळे मधुमेहाची पातळी नियंत्रणात येण्यास मदत मिळते का? काय आहे यामागील तथ्य? तज्ज्ञांनी दिली माहिती
भारतीय स्वयंपाक घरातील अतिशय सुगंधी मसाला म्हणजे दालचिनी. दालचिनीचा वापर जेवण बनवताना केला जातो. यामुळे पदार्थाची चव वाढवण्यासोबतच सुगंध सुद्धा वाढतो. दालचिनीमध्ये अँटी ऑक्सिडंट्स आणि इतर आवश्यक पोषक घटक सुद्धा…
लहान मुलांनाही मधुमेह हा आजार होतोय आणि हा आजार शरीर पोखरू लागतो. टाइप १ डायबिटीसची काळजी कशा पद्धतीने घ्यायची आणि मुलांसाठी त्याचे व्यवस्थापन कसे करावे जाणून घ्या तज्ज्ञांकडून
वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणताही महागडा डाएट करण्याऐवजी ब्लॅक कॉफी प्यावी. यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहते आणि रक्तात वाढलेली साखरेचे प्रमाण वाढत नाही. चला तर जाणून घेऊया.
Aloe Vera Juice Benefits For Diabetes Patients: मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधांसोबत संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली महत्त्वाची असते. तसेच, कोरफडीचा रस रक्तातील साखरेच्या नियंत्रणास काही प्रमाणात मदत करू शकतो, कसे,…
Healthy Breakfast For Diabetic Patients to Control Blood sugar: मधुमेहाच्या रुग्णांसाठी सकाळचा आहार अत्यंत महत्त्वाचा असून, योग्य पदार्थांची निवड केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे सकाळच्या नाशत्यामध्ये…
३० दिवस साखर खाणे पूर्णपणे बंद केल्यास मधुमेह नियंत्रणात राहण्यासोबतच वजन कमी होईल, त्वचा सुंदर होण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया साखरेचे अजिबात सेवन न केल्यास शरीराला होणारे फायदे.
यंदा बाजारात मोठ्या प्रमाणावर जांभूळ उपलब्ध झाले होते. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली जांभळं केवळ चवीसाठीच नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहेत. दैनंदिन आहारात डॉक्टर वेगवेगळ्या फळांचे सेवन करण्याचा सल्ला…