Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिसेंबर महिन्यात कुंड्यामध्ये उगवली जाणारी ही 7 फुले; घर सजवायचं असेल तर हीच आहे ती योग्य वेळ

घर सुंदर बनवायचं असेल किंवा आपल्या घराची शोभा वाढवायची असल्यास अनेकजण घरात किंव घराच्या गॅलरीत सुंदर आणि रंगीबेरंगी फुलांच्या कुंड्या बसवतात. कुंड्यामध्ये वाढवल्या जाणाऱ्या या फुलांची खूप काळजी घ्यावी लागते. त्यांना वेळेवर पाणी द्या, खत पुरवा, सूर्यप्रकाशाच्या जागी त्यांना हलवा अशा अनेक गोष्टी यात सामील आहेत पण तुम्हाला ठाऊक आहे का? हिवाळ्यात कोणतीही मेहनत न घेता तुम्ही काही सुंदर फुलांना कुंड्यांमध्ये उगवू शकता. चला ती कोणती फुले आहेत ते जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 09, 2025 | 03:30 PM

डिसेंबर महिन्यात कुंड्यामध्ये उगवली जाणारी ही 7 फुले; घर सजवायचं असेल तर हीच आहे ती योग्य वेळ

Follow Us
Close
Follow Us:
1 / 8

झेंडू - नारंगी आणि पिवळ्या रंगाची झेंडूची फुले थंडीत सहज उगवली जातात. ती एकाच वेळी अनेक फुले देतात.

2 / 8

डायनथस - ही फुले, दुहेरी रंगात येतात, ती लहान वनस्पतींमध्ये देखील वाढतात. ही फुले दिसायला फार आकर्षक वाटतात.

3 / 8

पँसी - हे रागीट फुलांसारखे दिसू शकतात, पण ते वास्तविक फार सुंदर दिसतात.

4 / 8

पेटुनिया - पेटुनिया हे दक्षिण अमेरिकेतून आलेले एक लोकप्रिय, सुंदर फुलझाड आहे, जे विविध रंग आणि आकारांमध्ये उपलब्ध आहे.

5 / 8

गुलदाउदी - हे फुल फार सुंदर, रंगानी भरलेले आणि आकाराने मोठे असते. कोणाला गिफ्ट करण्यासाठीही हे एक सुंदर फुल आहे.

6 / 8

स्नॅपड्रॅगन - तुम्ही ही फुले बुकेमध्ये पाहिली असतील, पण ती कुंड्यांमध्येही छान दिसतात. त्यांना सहजतेने उगवता येते.

7 / 8

पॉपी ​​- वेगवेगळ्या रंगांची ही फुले दिसायला फार छान दिसतात. तुम्ही तुमच्या कुंडीत यांना सजवू शकता.

8 / 8

फुलांना दररोज सूर्यप्रकाश, थोडीशी ओलसर माती आणि वेळोवेळी खत दिल्यास ते संपूर्ण हिवाळ्यात वेगाने वाढण्यास आणि फुलण्यास मदत करतील.

Web Title: Gardening tips you can grow these 7 beautiful flowers in pot during winter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • gardening tips
  • lifestyle tips
  • Winter Season

संबंधित बातम्या

Elon Musk आणि Messy ची आवडती मुद्रा आहे उत्तरबोधी, Uttarbodhi Mudra आसन करण्याचे फायदे घ्या जाणून
1

Elon Musk आणि Messy ची आवडती मुद्रा आहे उत्तरबोधी, Uttarbodhi Mudra आसन करण्याचे फायदे घ्या जाणून

‘या’ रशियन दारूने संपूर्ण जगाला घातली भुरळ! भारतातील दारूची किंमत ऐकून व्हाल आश्चर्यचकित, जाणून घ्या
2

‘या’ रशियन दारूने संपूर्ण जगाला घातली भुरळ! भारतातील दारूची किंमत ऐकून व्हाल आश्चर्यचकित, जाणून घ्या

आयुष्य हा एक सुंदर प्रवास….!  दिवसाची सुरुवात आनंद आणि सकारत्मकतेने करण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘या’ शुभेच्छा
3

आयुष्य हा एक सुंदर प्रवास….! दिवसाची सुरुवात आनंद आणि सकारत्मकतेने करण्यासाठी प्रियजनांना पाठवा ‘या’ शुभेच्छा

तांब्याच्या बाटलीत गरम पाणी पिणे सुरक्षित आहे की नाही?
4

तांब्याच्या बाटलीत गरम पाणी पिणे सुरक्षित आहे की नाही?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.