पुणे आणि परिसरात मंगळवारी (ता. २३) हवामान प्रामुख्याने स्थिर होते. किमान तापमान ८.१ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमानात किंचित वाढ होऊन २९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
शाळेच्या वेळेत बदल झाल्यानंतर शिक्षक व मुख्याध्यापकांनी वेळेआधीच शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. वेळेच्या पालनात अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
थंड व कोरड्या हवामानामुळे त्वचेची नैसर्गिक आर्द्रता कमी होते. त्यातच गरम पाण्याने अंघोळी, साबणांचा अतिरेक आणि मॉइश्चरायझरकडे होणारे दुर्लक्ष परिस्थिती अधिक गंभीर करते.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात थंडीची लाट येण्याचा अंदाज देण्यात आला आहे.
उत्तर भारतात तीव्र थंडीचा कडाका जाणवत आहे. अनेक राज्यांतील तापमान शून्यापेक्षाही खाली गेल्याचे दिसून येत आहे. अनेक राज्यांत तीव्र थंडी, दाट धुके आणि प्रदूषणाच्या एकत्रित समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
थंडीचा आनंद लुटण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने सकाळी व संध्याकाळी टेकड्या, उद्यानांकडे धाव घेत आहेत. तर हौशी पुणेकर वेगवेगळ्या प्रकारचे स्वेटर, शाल, जर्किन परिधान करून थंडीत फिरण्याचा आनंद घेत आहेत.
हरियाणा, पंजाब, चंदीगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे. एका नवीन पश्चिमी विक्षोभामुळे पर्वतांमध्ये बर्फवृष्टी आणि तीव्र थंडी आली आहे.
घर सुंदर बनवायचं असेल किंवा आपल्या घराची शोभा वाढवायची असल्यास अनेकजण घरात किंव घराच्या गॅलरीत सुंदर आणि रंगीबेरंगी फुलांच्या कुंड्या बसवतात. कुंड्यामध्ये वाढवल्या जाणाऱ्या या फुलांची खूप काळजी घ्यावी लागते.…
पुणे आणि परिसरात किमान आणि कमाल तापमानात चढ-उतार कायम आहे. शनिवारी (ता. ६) किमान तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली असून, १४.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.
दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये थंडीची लाट तीव्र होत आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरच्या उंच भागात शून्याखालील तापमानामुळे जीवनमान कठीण झाले आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढणार आहे. मध्यंतरी हवेत गारवा जाणवत होता. मात्र तापमानात वाढ झाल्याने थंडीचा कडाका कमी झाला. निफाड, पुणे आणि अन्य ठिकाणी पारा घसरला होता.
पुणे आणि परिसरामध्ये गुरुवारी (ता. ४) किमान तापमानात किंचित वाढ होणार असून किमान तापमान १२ अंश सेल्सिअस इतके तर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे.
विशेष शुल्कासह ०४७१६, ०९६२६ आणि ०९६२८ या विशेष गाड्यांच्या विस्तारित फेऱ्यांसाठी बुकिंग ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सर्व पीआरएस स्थानांवर आणि आयआरसीटीसी वेबसाइट (www.irctc.co.in) वर सुरू होईल.
दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये शीतलहरीचा अर्थात थंडीचा इशारा जारी करण्यात आला आहे, तर दक्षिण भारतात वादळानंतर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी कडाक्याची थंडी पडणार आहे
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस शहरातील तापमानात सौम्य वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गारठवणाऱ्या थंडीपासून पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
पुणे आणि परिसरामध्ये बुधवारी (ता. १९) कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढणार असून कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १० अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात येणार आहे.