Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिनिलीया देशमुखचा मराठमोळा थाट! ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यातील गुलाबी साडीने वेधले साऱ्यांचे लक्ष

महाराष्ट्राची वहिनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिनिलीया देशमुख त्यांच्या मराठमोळ्या लूकमुळे कायमच चर्चेत असतात. राजा शिवाजी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळ्याला जिनिलीयाने परिधान केलेल्या नऊवारी साडीवरील लूकची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. यातून त्यांची नाळ महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेली आहे, असे दिसून येते. गुलाबी रंगाची डिझायनर स्टयलिश नऊवारी साडी खूप जास्त व्हायरल होत आहे. ‘राजा शिवाजी’ चित्रपट १ मे २०२६ रोजी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये संपूर्ण जगभरात प्रदर्शित होत आहे. चला तर पाहुयात जिनिलीया देशमुखचे नऊवारी साडीतील खास फोटो. (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 21, 2026 | 01:07 PM

जिनिलीया देशमुखचा मराठमोळा थाट! ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यातील गुलाबी साडीने वेधले साऱ्यांचे लक्ष

Follow Us
Follow Us:
1 / 5

२० एप्रिल रोजी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता रितेश विलासराव देशमुख यांचा बहुप्रतिक्षित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या भव्य सोहळयाला अनेकांनी उपस्थिती लावली होती.

2 / 5

‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात जिनिलीया देशमुखने मराठमोळा लूक केला होता. गुलाबी रंगाची साडी, आकर्षक कुंदनचे दागिने परिधान करून सुंदर लूक केला जातो.

3 / 5

ट्रेलर लाँच सोहळ्यातील जिनिलियाच्या लूकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. गुलाबी रंगाच्या नऊवारीवर त्यांनी कोल्हापुरी स्टाईल हिल्स परिधान केले होते.

4 / 5

गुलाबी रंगाच्या सिल्क नऊवारी साडीवर तिने नाजूक स्टोन नेकलेस, मिनिमल मेकअप, नाकामध्ये नथ, कपाळावर चंद्रकोर टिकली लावली होती.

5 / 5

संपूर्ण महाराष्ट्राची वाहिनी अशी जिनिलियाची ओळख आहे. जिनिलिया कायमच तिच्या मराठमोळ्या आणि स्टायलिश लूकमुळे सगळीकडे फेमस आहेत.

Web Title: Genelia deshmukh stuns in traditional marathi look pink saree steals the spotlight at raja shivaji trailer launch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 01:07 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • fashion tips
  • genelia deshmukh

संबंधित बातम्या

Patan Patola:  3 पिढ्यांनी वापरूनही कधीच जुनी होत नाही ‘ही’ साडी, 300 वर्ष टिकते पाटण पटोला
1

Patan Patola: 3 पिढ्यांनी वापरूनही कधीच जुनी होत नाही ‘ही’ साडी, 300 वर्ष टिकते पाटण पटोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.