Gmail चे नवीन Manage Subscriptions फीचर, एका क्लिकमध्ये जंक ईमेल करा अनसबस्क्राइब
सर्वप्रथम तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये जीमेल उघडा.
यानंतर तुम्हाला वरच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या मेनू आयकॉनवर क्लिक करावे लागेल.
येथे, जेव्हा तुम्ही खाली स्क्रोल कराल, तेव्हा तुम्हाला Trash च्या खाली नवीन Manage your subscriptions वैशिष्ट्य दिसेल.
या विभागात जाताच, तुम्हाला सबस्क्राइब केलेल्या ईमेलची यादी दिसेल, तुम्हाला जे सबस्क्रीप्शन बंद करायचे आहे, तुम्ही त्याच्या नावावर क्लिक करून ते बंद करू शकता.
तुम्हाला वरच्या डाव्या कोपऱ्यातील मेनू विभागाच्या तळाशी Gmail चे हे नवीन मॅनेज सबस्क्रिप्शन फीचर दिसेल.
तुम्हाला ज्याचे सदस्यत्व रद्द करायचे असेल, तुम्हाला फक्त वर क्लिक करायचे आहे. यानंतर, तुम्हाला त्या पाठवणाऱ्याकडून ईमेल येणे बंद होईल.