Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart वर सुरु झाला Big Saving Days Sale! मोबाईल, लॅपटॉपसह अनेक वस्तूंवर 75% पर्यंत डिस्काऊंट, ऑफर मिस करू नका

Flipkart Big Saving Days Sale 2026: इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करण्याची सुवर्णसंधी फ्लिपकार्ट तुमच्यासाठी घेऊन आला आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये ग्राहक मोठ्या डिस्काऊंटसह स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इत्यादी वस्तू खरेदी करू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 07, 2026 | 02:50 PM
Flipkart वर सुरु झाला Big Saving Days Sale! मोबाईल, लॅपटॉपसह अनेक वस्तूंवर 75% पर्यंत डिस्काऊंट, ऑफर मिस करू नका

Flipkart वर सुरु झाला Big Saving Days Sale! मोबाईल, लॅपटॉपसह अनेक वस्तूंवर 75% पर्यंत डिस्काऊंट, ऑफर मिस करू नका

Follow Us
Follow Us:
  • फ्लिपकार्टवर बिग सेविंग डेज सेल सुरु
  • अत्यंत कमी किंमतीत इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स खरेदी करण्याची संधी
  • इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीवर सुमारे 70 टक्क्यापर्यंत डिस्काऊंट
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट पुन्हा एकदा त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास सरप्राईज घेऊन आला आहे. फ्लिपकार्टवर बिग सेविंग डेज सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना ऑफर्स आणि डिस्काऊंटसह अत्यंत कमी किंमतीत इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही टिव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, स्मार्टफोन अशा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करण्याचे प्लॅनिंग करत असाल तर तुम्ही या सेलचा विचार करू शकता.

युनिक लुक आणि पॉवरफुल फीचर्स! लाँच होताच सुरु झाली Nubia स्मार्टफोनची चर्चा, 80W चार्जिंग सपोर्टने सुसज्ज

ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये ग्राहकांना मोबाईल फोन, स्मार्ट टीवी, एसी, फ्रिज, लॅपटॉपसह इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीवर सुमारे 70 टक्क्यापर्यंत डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. फ्लिपकार्टवर बिग सेविंग डेज सेल 6 मार्चपासून सुरु झाला आहे. या सेलची शेवटची तारीख 10 मार्च आहे. या सेलमध्ये ग्राहक अनेक वस्तू अत्यंत कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहेत. स्मार्टफोनच्या खरेदीवर देखील ग्राहकांना मोठ्या ऑफर्स मिळणार आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

स्मार्टफोनच्या खरेदीवर जबरदस्त ऑफर्स उपलब्ध

फ्लिपकार्टवर बिग सेविंग डेज सेलमध्ये स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना मोठ्या ऑफर्स मिळणार आहेत. तसेच सेलमध्ये स्मार्टफोन करेदी करणाऱ्या ग्राहकांना नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ देखील मिळणार आहे. फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या या धमाकेदार सेलमध्ये ग्राहक महागडा आयफोन 17 केवळ 74,900 रुपयांत खरेदी करू शकणार आहेत. खरं तर भारतात आयफोन 17 82,900 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता या डिव्हाईसच्या खरेदीवर फ्लिपकार्टवर 8,000 रुपयांचे डिस्काऊंट ऑफर केले जात आहे.

Vivo T4x स्मार्टफोन त्याच्या लाँच किंमतीपेक्षा 1 हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे. हा स्मार्टफोन भारतात 17,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता सेलमध्ये ग्राहक हा स्मार्टफोन केवळ 16,999 रुपयांत खरेदी करू शकणार आहेत. याशिवाय सॅमसंग गॅलेक्सी एस25+, नथिंग फोन 3ए प्रो, रिअलमी 14 5जी, मोटोरोला जी96 5जी सह अनेक ब्रँड्सच्या प्रिमियम आणि मिड रेंज किंमतीतील स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना मोठं डिस्काऊंट मिळणार आहे.

स्मार्ट टिव्ही आणि अप्लायंसेजवर ऑफर्स उपलब्ध

फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये केवळ स्मार्टफोनच नाही तर स्मार्टटिव्ही, एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन आणि इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीवर ग्राहकांना सुमारे 75 टक्के डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. सेलमध्ये अनेक लोकप्रिय ब्रँड्सचे स्मार्ट टिव्ही ग्राहकांना अर्ध्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही 5,599 रुपयांपासून सुरू होणारा स्मार्ट टीव्ही घरी आणू शकता, तर 1.5 टनाचा स्प्लिट एसी 25,000 रुपयांपासून सुरू होणारा खरेदी करता येईल.

7000mAh बॅटरीसह नव्या Motorola स्मार्टफोनने भारतात केली एंट्री! प्रोसेसर आणि कॅमेरा आहे जबरदस्त, वाचा किंमत

लॅपटॉपवर जबरदस्त ऑफर्स उपलब्ध

ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या सेलमध्ये ग्राहक लॅपटॉप्स, ईयरबड्स, हेडफोन इत्यादी वस्तूंच्या खरेदीवर 50 टक्क्यापर्यंत डिस्काऊंट मिळवू शकतात. याशिवाय, तुम्ही अ‍ॅक्शन कॅमेरे, स्मार्टवॉच, गेमिंग कन्सोल इत्यादी सर्वात कमी किंमतीत घरी आणू शकता.

Web Title: Flipkart big saving days sale started last date is 10 march customers will get huge discount tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • flipkart
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Free Fire Max: 3 ऑगस्टचे Redeem Codes जाहीर; मोफत मिळवा गन स्किन्स, बंडल्स आणि बक्षिसे
1

Free Fire Max: 3 ऑगस्टचे Redeem Codes जाहीर; मोफत मिळवा गन स्किन्स, बंडल्स आणि बक्षिसे

Zomato Swiggy vs Flipkart: आता फ्लिपकार्टवर ऑर्डर करा तुमचं आवडतं जेवण! झोमॅटो अन् स्विगीपेक्षा मिळतील भारी डिस्काउंट्स?
2

Zomato Swiggy vs Flipkart: आता फ्लिपकार्टवर ऑर्डर करा तुमचं आवडतं जेवण! झोमॅटो अन् स्विगीपेक्षा मिळतील भारी डिस्काउंट्स?

Free Netflix Subscription: फ्लिपकार्टवर शॉपिंग करा अन् मिळवा फ्री नेटफ्लिक्स प्लॅन; काय आहे खास ऑफर?
3

Free Netflix Subscription: फ्लिपकार्टवर शॉपिंग करा अन् मिळवा फ्री नेटफ्लिक्स प्लॅन; काय आहे खास ऑफर?

Tech Tips: घरबसल्या असं डाऊनलोड करा डिजिटल रेशन कार्ड… फॉलो करा स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस
4

Tech Tips: घरबसल्या असं डाऊनलोड करा डिजिटल रेशन कार्ड… फॉलो करा स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.