Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवा Galaxy S26 Ultra खरेदी करताय? थांबा… प्रायव्हसी डिस्प्ले यूजर्ससाठी ठरलाय डोकेदुखी, नेमकं काय आहे प्रकरण?

सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्रामध्ये 6.9 इंच AMOLED 2X डिस्प्ले दिला आहे. जेव्हा प्रायव्हसी डिस्प्ले फीचर बंद होते, तेव्हा फोनचा डिस्प्ले सर्व उपलब्ध पिक्सेलचा वापर करतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 06, 2026 | 01:20 PM
नवा Galaxy S26 Ultra खरेदी करताय? थांबा... प्रायव्हसी डिस्प्ले यूजर्ससाठी ठरलाय डोकेदुखी, नेमकं काय आहे प्रकरण?

नवा Galaxy S26 Ultra खरेदी करताय? थांबा... प्रायव्हसी डिस्प्ले यूजर्ससाठी ठरलाय डोकेदुखी, नेमकं काय आहे प्रकरण?

Follow Us
Follow Us:
  • Galaxy S26 Ultra चा प्रायव्हसी डिस्प्ले फोटोजेनिक लोकांसाठी ठरेल त्रासदायक
  • Samsung चा नवा प्रायव्हसी डिस्प्ले वादात! Galaxy S26 Ultra मध्ये दिसली मोठी समस्या
  • Galaxy S26 Ultra खरेदी करण्यापूर्वी वाचा सत्य
काही दिवसांपूर्वीच एक मोठा टेक ईव्हेंट आयोजित करण्यात आला होता. या ईव्हेंटमध्ये सॅमसंग गॅलेक्सी S26 सीरीज भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आली. या सिरीजमध्ये कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी S26 अल्ट्रा हा प्रिमियम मॉडेल लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या प्रिमियम डिव्हाईसमध्ये पहिल्यांदा प्रायव्हसी डिस्प्लेचा वापर करण्यात आला. सॅमसंगने आयोजित केलेल्या गॅलेक्सी ईव्हेंटदरम्यान प्रायव्हसी डिस्प्ले फीचर प्रामुख्याने हायलाईट करण्यात आले होते. अद्याप फोनची विक्री सुरु झाली नाही. परंतु चाचणीदरम्यान काही यूजर्सनी त्यांच्या प्रायव्हसी डिस्प्लेमधील एक मोठी त्रुटी अधोरेखित केली आहे.

राक्षसी बॅटरी आणि पावरफुल प्रोसेसर… Realme Narzo Power 5G ने उडवली सर्वांची झोप, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

प्रायव्हसी डिस्प्लेच्या क्वालिटीमध्ये तडजोड

अँड्रॉईड ऑथोरिटी रिपोर्टनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ब्लूस्कीवर रोलँड क्वांड्टने सॅमसंगच्या प्रायव्हसी डिस्प्ले फीचरचे फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर सांगण्यात आलं आहे की, फीचर ऑन केल्यानंतर आणि बंद केल्यानंतर काय फरक पडतो? त्यांनी सांगितलं आहे की, जेव्हा प्रायव्हसी डिस्प्ले फीचर बंद होते, तेव्हा फोनचा डिस्प्ले सर्व उपलब्ध पिक्सेलचा वापर करतो. तर प्रायव्हसी डिस्प्ले ऑन झाल्यानंतर फोटो एवढा ब्राईट दिसत नाही. याचा अर्थ असा आहे की, डिस्प्लेचे सर्व पिक्सेल वापरले जात नाहीत. शेअर करण्यात आलेल्या दोन्ही फोटोंची तुलना केली तर समजते की, प्रायव्हसी फीचर ऑन झाल्यानंतर डिस्प्लेची इमेज क्वालिटी खराब होते. (फोटो सौजन्य – Pinterest)

सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्रामध्ये दोन वेगळ्या पद्धतींच्या पिक्सेलचा वापर करण्यात आला आहे. यामधील काही नॅरो पिक्सेल आहे, जे केवळ समोरून पाहायला मिळते. तर, नॉर्मल व्यूइंग अँगल वाले वाईड पिक्सेल दोन्ही बाजूने पाहायला मिळते. ज्यामुळे प्रायव्हसी डिस्प्लेच्या बाजूने स्क्रीनकडे पाहताना काहीही दिसत नाही. म्हणूनच प्रायव्हसी डिस्प्ले फीचर चालू असताना डिस्प्लेची इमेज क्वालिटी कमी दिसते. दुसऱ्या यूजरने सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्रा आणि गॅलेक्सी एस 25 अल्ट्राच्या इमेज क्वालिटीची तुलना केली आणि डिस्प्ले क्वालिटीच्या बारकाव्यांवर प्रकाश टाकला.

सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्राचे फीचर्स

सॅमसंग गॅलेक्सी एस 26 अल्ट्रामध्ये 6.9 इंच AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट जनरल 5 प्रोसेसरवर काम करते, ज्यासोबत 16GB रॅम आणि 1TB स्टोरेजने डिव्हाईस सुसज्ज आहे. प्रायव्हसी डिस्प्लेवाला हा फोन 5000mAh बॅटरीने सुसज्ज आहे, जो 60W फास्ट चार्जिंग आणि 25W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो.

Free Fire Max: गेममध्ये पुन्हा झाली नव्या होळी इव्हेंटची एंट्री, प्लेयर्सना Free मिळणार गुलाल गार्ड ग्लू वॉल स्किन

गॅलेक्सी एस 26 अल्ट्राच्या मागील बाजूला क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा फोन 200MP चा मुख्य, 50MP चा टेलीफोटो, 50MP चा पेरीस्कोप आणि 10MP चा अल्ट्रा वाइड कॅमेऱ्याने सुसज्ज आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या डिव्हाईसमध्ये 12MP कॅमेरा आहे. हा फोन अँड्रॉइड 8 वर आधारित OneUI 16 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. भारतात हा 1,39,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे.

Web Title: Samsung galaxy s26 ultra privacy display may be hurting image quality users are complaining know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
1

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार
2

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले
3

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले

5 Smart Fitness Gadgets:  Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!
4

5 Smart Fitness Gadgets: Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.