महात्मा गांधीजींचे 'ते' सुविचार: (फोटो सौजन्य - Social Media)
गांधीजी नेहमी म्हणायचे "डर शरीर का रोग नहीं है, यह आत्मा को मारता है।" म्हणजेच भीती हा शारीरिक आजार नसून तो थेट आत्म्यावर हल्ला करतो. "कोणत्याही परिस्थितीत भिऊ नका हा त्यांचा संदेश होता.
गांधीजी म्हणायचे "अपने आपको जीवन में ढूंढना है तो लोगों की मदद में खो जाओ।" म्हणजेच स्वतःला शोधायचे असेल तर सत्कर्म करा, मदत करा.
गांधीजी म्हणत असत की,"आजादी का कोई अर्थ नहीं है, अगर उसमें गलतियां करने की आजादी शामिल न हों" म्हणजेच माणसांना चुका करण्याचेही स्वातंत्र्य असले पाहिजे.
गांधीजींचा हा उद्धेश होता की,"कुछ करना है तो प्यार से करें, वरना न करें" म्हणजे जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर ती प्रेमाने करा नाही तर करूच नका.
आपल्या आरोग्याविषयी सांगताना गांधीजी नेहमी म्हणायचे की,"स्वास्थ्य ही हमारा सही धन है, सोने और चांदी का मूल्य इसके सामने कुछ भी नहीं।" म्हणजे आपल्या आरोग्याला महत्व देत चला. ते जास्त मौल्यवान आहे.