Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशातील ‘या’ कंपन्या देवापेक्षा कमी नाहीत! कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसमध्ये दिले फ्लॅट्स…

दिवाळीत हातात पुरेशा बोनस येऊन खुश आहात पण तुम्हाला माहिती आहे का? याच बोनसने देशात अनेक जणांची लाईफ सेट झाली आहे. मुळात, बोनस हा प्रकार सणासुदीच्यावेळी वाढता आर्थिक भार कमी करण्यासाठी आणण्यात आली पण काही कंपन्यांना देवाचा दुसरा अवतार म्हंटले तरी चालेल! कारण त्यांनी बोनस म्हणून असे काही दिले आहे, जे वाचून तुमचे डोळे उघडेच्या उघडे राहणार आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 18, 2025 | 12:43 PM

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

हरियाणातील MITs kind Healthcare कंपनीने आपल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 15 कार भेट दिल्या, ज्यामध्ये 2 Maruti Grand Vitara आणि 13 Tata Punch गाड्यांचा समावेश आहे.

2 / 5

चेन्नईतील Team Detailing Solutions कंपनीने 28 कार आणि 29 बाईक/स्कूटर कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून दिल्या; यात Mercedes, Hyundai, Maruti Suzuki, Tata यांसारख्या ब्रँडच्या गाड्या होत्या.

3 / 5

तमिळनाडूतील कोटागिरी येथील चहाच्या मळ्यात मालकाने 15 कर्मचाऱ्यांना त्यांची आवडती Royal Enfield बाईक (₹2 लाखांहून अधिक किंमतीची) भेट दिली आणि सर्वांना जॉय राईडवर नेले.

4 / 5

सूरतचे हरे कृष्णा एक्सपोर्ट्सचे डायमंड व्यापारी सव्‍‌र्हजी ढोलकिया यांनी कर्मचाऱ्यांना 400 फ्लॅट्स दिले, प्रत्येक फ्लॅट 1,100 चौ.फुटांचा आहे आणि सवलतीच्या डाऊन पेमेंटसह देण्यात आला. या व्यतिरिक्त, ढोलकिया यांच्या कंपनीने कामगिरीच्या आधारे कर्मचाऱ्यांना 1,260 गाड्या एका वर्षात दिल्या होत्या.

5 / 5

चेन्नईतील Challani Jewellery ने 8 कार आणि 18 बाईक कर्मचाऱ्यांना दिल्या, ज्यांची एकूण किंमत सुमारे ₹1.2 कोटी होती. 

Web Title: High paying diwali bonus compony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 12:43 PM

Topics:  

  • Diwali 2025
  • diwali news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.