Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: चित्त्याच्या वेगाने संपतोय तुमच्या स्मार्टफोनचा इंटरनेट? टेंशन नको, फक्त चालू करा ‘ही’ सेटिंग

सर्व स्मार्टफोन युजर्स सहसा 1GB ते 2GB दैनिक इंटरनेट डेटा मिळणारे रिचार्ज प्लॅन खरेदी करतात. बऱ्याचदा असे घडते की आपला डेटा खूप लवकर संपतो आणि आपले महत्त्वाचे काम अडकते. अशा परिस्थितीत, 1GB किंवा 2GB इंटरनेट डेटा चित्त्याच्या वेगाने कसा संपला असा प्रश्न आपल्याला पडतो. तुमचाही 1GB किंवा 2GB इंटरनेट डेटा लवकर संपत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही तुमच्या फोनमध्ये एक सेटिंग सुरु करू शकता. ही सेटिंग चालू केल्यानंतर, तुमचा डेटा संपूर्ण दिवस टिकेल आणि तुम्ही आरामात चित्रपट आणि रीलचा आनंद घेऊ शकाल. (फोटो सौजन्य – Pinterest)

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 01, 2025 | 01:47 PM

Tech Tips: चित्त्याच्या वेगाने संपतोय तुमच्या स्मार्टफोनचा इंटरनेट? टेंशन नको फक्त चालू करा 'ही' सेटिंग

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

इंटरनेट डेटा सेव्ह करण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये काही सेटिंग्ज कराव्या लागतील. याच सेटिंगबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

2 / 6

प्रथम तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जा. येथे नेटवर्क आणि इंटरनेट या पर्यायावर क्लिक करा. हा पर्याय वेगवेगळ्या फोनमध्ये वेगवेगळ्या नावांनी दिसू शकतो. येथे डेटा सेव्हर मोड निवडा आणि डेटा सेव्हर सक्षम करा.

3 / 6

वरील प्रोसेस फॉलो केल्यानंतर, तुमच्या फोनवर फोटोज अ‍ॅप ओपन करा. येथे तुमच्या प्रोफाइलवर क्लिक करा आणि सेटिंग्ज पर्यायावर जा.

4 / 6

आता येथे बॅकअप वर जा आणि खाली स्क्रोल करा आणि मोबाईल डेटा वापर वर क्लिक करा. इथे पहिला पर्याय जो असेल तो बंद करा.

5 / 6

आता तुमच्या फोनची सेटिंग्ज ओपन करा. येथे सर्च बारमध्ये डेटा वापर टाइप करा आणि सर्च करा.

6 / 6

आता Advertise वर टॅप करा आणि Data Usage वर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमचा बॅकग्राउंड डेटा वापरणारे सर्व अ‍ॅप्स दिसतील. अशा परिस्थितीत, तुम्ही ते अ‍ॅप्स बंद करू शकता जे तुमच्यासाठी आवश्यक नाहीत.

Web Title: How to save your smartphone internet know the easy tips tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2025 | 01:46 PM

Topics:  

  • internet
  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

JIO Recharge Plan: रोज 2.5GB इंटरनेट डेटासह मिळणार हे कमाल फायदे, केवळ इतकी आहे जिओच्या ढासू प्लॅनची किंमत
1

JIO Recharge Plan: रोज 2.5GB इंटरनेट डेटासह मिळणार हे कमाल फायदे, केवळ इतकी आहे जिओच्या ढासू प्लॅनची किंमत

Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर
2

Amazon Leo: Starlink ला टक्कर देण्यासाठी Amazon झाला सज्ज! लवकरच सुरु करणार सॅटेलाईट इंटरनेट सर्विस, जाणून घ्या सविस्तर

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या
3

चाइनीज ब्रँड्सना टक्कर देण्यासाठी ‘ही’ भारतीय कंपनी सज्ज! स्मार्टफोन आणि टॅब्ससह दमदार गॅझेट्सची होणार एंट्री, जाणून घ्या

Arattai Update: Zoho च्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये लवकरच येणार जबरदस्त सिक्योरिटी अपग्रेड, युजर्सना मिळणार नवीन अनुभव
4

Arattai Update: Zoho च्या मेसेजिंग अ‍ॅपमध्ये लवकरच येणार जबरदस्त सिक्योरिटी अपग्रेड, युजर्सना मिळणार नवीन अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.