Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळी द्राक्ष खाल्ल्यास शरीराला होतील जबरदस्त फायदे! हृदय आणि त्वचेवर रोगांवर मिळेल कायमची सुटका

बदलत्या ऋतूनुसार आहारात बदल करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. कारण वातावरणात सतत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे हंगामी फळांसोबत वर्षातून एकदाच मिळणाऱ्या फळांचे सेवन करावे. बाजारात लाल, काळी आणि हिरव्या रंगाची द्राक्ष उपलब्ध झाली आहेत. त्यातील काळी द्राक्ष शरीरासाठी खूप जास्त पौष्टिक असतात. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, रेस्वेराट्रोल आणि अँथोसायनिन, विटामिन सी, के आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळून येते. त्यामुळे आहारात काळ्या द्राक्षांचा समावेश करावा. चला तर जाणून घेऊया काळी द्राक्ष खाल्ल्यामुळे शरीराला होणारे फायदे. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 19, 2026 | 12:31 PM

काळी द्राक्ष खाल्ल्यास शरीराला होतील जबरदस्त फायदे! हृदय आणि त्वचेवर रोगांवर मिळेल कायमची सुटका

Follow Us
Follow Us:
1 / 5

काळ्या द्राक्षांमध्ये असलेल्या रेस्वेराट्रोल आणि अँथोसायनिन्स शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. याशिवाय रक्तभिसरण सुधारण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य कायमच निरोगी ठेवण्यासाठी काळी द्राक्ष खावीत.

2 / 5

काळ्या द्राक्षांमध्ये विटामिन सी भरपूर असते. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा काळ्या द्राक्षांचा आहारात समावेश करावा. चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी आणि डाग कमी करण्यासाठी द्राक्ष खाण्याचा सल्ला दिला जातो.

3 / 5

काळ्या द्राक्षांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. मधुमेह असलेले रुग्ण गोड पदार्थ खाण्यास नकार देतात. पण काळ्या द्राक्षांमध्ये असलेला नैसर्गिक गोडवा शरीराला हानी पोहचवत नाही.

4 / 5

मेंदूच्या पेशींचे रक्षण करण्यासाठी आणि मेंदूचे कार्य कायमच सुरळीत चालू राहण्यासाठी काळी द्राक्ष खावी. यामुळे स्मृतिभ्रंश यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो.

5 / 5

काळ्या द्राक्षांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. फायबर युक्त पदार्थ खाल्ल्यास पचनक्रिया निरोगी राहते, खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतात आणि बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते.

Web Title: If you eat black grapes the body will have tremendous benefits get permanent relief from heart and skin diseases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 12:31 PM

Topics:  

  • Grapes
  • Health Care Tips
  • healthy fruits

संबंधित बातम्या

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत
1

पोटात साचून राहिलेल्या गॅसमुळे अपचनाच्या समस्या वाढल्या आहेत? ‘या’ पद्धतीने करा ओव्याचे सेवन, पचनक्रिया राहील सुरळीत

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका
2

Sweets Cravings: सतत गोड खावंसं का वाटतं? शरीराच्या ‘या’ संकेतांकडे दुर्लक्ष करू नका

किडनी स्टोनमुळे वारंवार पोटात वेदना होतात? मग ‘या’ पद्धतीने करा लिंबू पाण्याचे सेवन, लघवीवाटे स्टोन पडून जाईल बाहेर
3

किडनी स्टोनमुळे वारंवार पोटात वेदना होतात? मग ‘या’ पद्धतीने करा लिंबू पाण्याचे सेवन, लघवीवाटे स्टोन पडून जाईल बाहेर

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या
4

पित्ताचा त्रास वाढवणाऱ्या ‘या’ पदार्थांचे अजिबात करू नका सेवन, अन्यथा पचनासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.