Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 17e vs iPhone 17: बेस मॉडेल की स्वस्त पर्याय? तुमच्यासाठी कोणते डिव्हाईस ठरणार योग्य? खरेदीपूर्वी वाचा

टेक कंपनीने अलीकडेच स्वस्त आयफोन 17 ई लाँच केला आहे. तर गेल्यावर्षी आयफोन 17 लाँच करण्यात आला होता. स्टँडर्ड मॉडेलमध्ये अनेक प्रिमियम फीचर्स देण्यात आले आहे. तर स्वस्त मॉडेल कमी किंमतीमुळे ग्राहकांना आकर्षित करत आहे. अशा परिस्थिती नक्की कोणते मॉडेल खरेदी करावे असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तुम्ही देखील हा निर्णय घेताना गोंधळला आहात का? आता आम्ही दोन्ही डिव्हाईसच्या फीचर्सची तुलना करणार आहोत. (फोटो सौजन्य – Pinterest)

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 04, 2026 | 01:35 PM

iPhone 17e vs iPhone 17: बेस मॉडेल की स्वस्त पर्याय? तुमच्यासाठी कोणते डिव्हाईस ठरणार योग्य? खरेदीपूर्वी वाचा

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

डिझाईन आणि डिस्प्ले - आयफोन 17 ई आणि आयफोन 17 या दोन्ही मॉडेल्समध्ये 6.1-इंच सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही मॉडेल्स 1200 निट्सपर्यंत पीक HDR ब्राइटनेसला सपोर्ट करतात. डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, दोन्हीकडे एरोस्पेस-ग्रेड अ‍ॅल्युमिनियम बॉडी आणि IP68 रेटिंग आहे.

2 / 5

प्रोसेसर आणि परफॉर्मंस - आयफोन 17 ई मध्ये नवीन A19 चिपसेट दिला आहे, जो 3nm टेक्नोलॉजीवर आधारित आहे. आयफोन 17 मध्ये A19 ची अधिक प्रगत आवृत्ती किंवा त्याहून चांगली GPU कॉन्फिगरेशन आहे, जी गेमिंग आणि हाय-एंड टास्कमध्ये थोडी चांगली कामगिरी देईल.

3 / 5

कॅमेरा तुलना - आयफोन 17 ई मध्ये 48MP फ्यूजन कॅमेरा, 2x ऑप्टिकल-क्वालिटी झूम, 4K डॉल्बी व्हिजन व्हिडिओ (60fps), सुधारित पोर्ट्रेट आणि डेप्थ कंट्रोल देण्यात आले आहे. आयफोन 17 मध्ये 48MP डुअल कॅमेरा सेटअप, अधिक चांगला लो-लाइट परफॉर्मंस, अ‍ॅडवांस इमेज प्रोसेसिंग, अधिक प्रो-लेवल व्हिडीओ फीचर्स दिले आहेत.

4 / 5

बॅटरी आणि चार्जिंग - आयफोन 17 ई मध्ये 4000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तर iPhone 17 मध्ये मोठी बॅटरी जी 30 तासांपर्यंत व्हिडीओ प्लेबॅकचा दावा करते.

5 / 5

स्टोरेज आणि किंमत - आयफोन 17 ई च्या 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 64,900 रुपये आहे. आयफोन 17 ची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये आहे.

Web Title: Iphone 17e vs iphone 17 base model or cheap model which one will be best for you tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

iPhone 17e VS iPhone 16e: कंपनी एकच पण मॉडेल वेगळे! कोण ऑफर करणार दमदार परफॉर्मंस? खरेदी करण्यापूर्वी वाचा संपूर्ण तुलना
1

iPhone 17e VS iPhone 16e: कंपनी एकच पण मॉडेल वेगळे! कोण ऑफर करणार दमदार परफॉर्मंस? खरेदी करण्यापूर्वी वाचा संपूर्ण तुलना

Apple Event 2026: टेक कंपनीचा मोठा धमाका! भारतात लाँच केला सर्वात पॉवरफुल लॅपटॉप… या दिवशी सुरु होणार प्री ऑर्डर
2

Apple Event 2026: टेक कंपनीचा मोठा धमाका! भारतात लाँच केला सर्वात पॉवरफुल लॅपटॉप… या दिवशी सुरु होणार प्री ऑर्डर

Airtel Recharge Plan: एकदा रिचार्ज करा आणि वर्षभर टेंशन फ्री राहा! अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार हे फायदे, केवळ इतकी आहे प्लॅनची किंमत
3

Airtel Recharge Plan: एकदा रिचार्ज करा आणि वर्षभर टेंशन फ्री राहा! अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार हे फायदे, केवळ इतकी आहे प्लॅनची किंमत

Apple Event 2026: M5 चिपसह भारतात आला नवा MacBook Air… 15-इंच डिस्प्ले आणि दमदार फीचर्सने सुसज्ज, वाचा किंमत
4

Apple Event 2026: M5 चिपसह भारतात आला नवा MacBook Air… 15-इंच डिस्प्ले आणि दमदार फीचर्सने सुसज्ज, वाचा किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.