Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple Event 2026: टेक कंपनीचा मोठा धमाका! भारतात लाँच केला सर्वात पॉवरफुल लॅपटॉप… या दिवशी सुरु होणार प्री ऑर्डर

MacBook Pro (2026): कंपनीने लाँच केलेल्या या पावरफुल डिव्हाईसमध्ये अ‍ॅपलचे सेंटर स्टेज आणि डेस्क व्यू सपोर्टसह 12-मेगापिक्सेलचा वेबकॅम देण्यात आला आहे. हे डिव्हाईस दोन डिस्प्ले आकारात खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 04, 2026 | 11:22 AM
Apple Event 2026: टेक कंपनीचा मोठा धमाका! भारतात लाँच केला सर्वात पॉवरफुल लॅपटॉप... या दिवशी सुरु होणार प्री ऑर्डर

Apple Event 2026: टेक कंपनीचा मोठा धमाका! भारतात लाँच केला सर्वात पॉवरफुल लॅपटॉप... या दिवशी सुरु होणार प्री ऑर्डर

Follow Us
Follow Us:
  • आठवड्याच्या अखेरीस मॅकबुक प्रो मॉडेलची प्री ऑर्डर सुरु होणार
  • मॅकबुक प्रो (2026) मध्ये अ‍ॅपलचे M5 मॅक्स आणि M5 प्रो प्रोसेसर
  • मॅकबुक प्रो (2026) मध्ये 100Wh बॅटरी आहे, जी USB टाइप-C पोर्टद्वारे 140W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते
टंक कंपनी अ‍ॅपलने भारतात MacBook Pro (2026) लाँच केले आहे. कंपनीचा हा फ्लॅगशिप लॅपटॉप लाइनअपचे लेटेस्ट एडिशन आहे. नवीन मॅकबुक प्रो मॉडेल अतिशय पावरफुल असल्याचा दावा केला जात आहे. या आठवड्याच्या अखेरीस मॅकबुक प्रो मॉडेलची प्री ऑर्डर सुरु होणार असल्याचे सांगितलं जात आहे. लॅपटॉप दोन रंगात लाँच करण्यात आला आहे. लेटेस्ट मॅकबुक प्रो (2026) मध्ये अ‍ॅपलचे M5 मॅक्स आणि M5 प्रो प्रोसेसर देण्यात आले आहे. यामध्ये 64GB पर्यंत रॅम आहे.

Apple Event 2026: M5 चिपसह भारतात आला नवा MacBook Air… 15-इंच डिस्प्ले आणि दमदार फीचर्सने सुसज्ज, वाचा किंमत

भारतात मॅकबुक प्रो (2026) ची किंमत आणि उपलब्धता

M5 Pro चिप वाल्या 14-इंच मॅकबुक प्रो (2026) ची किंमत 24GB रॅम आणि 1TB स्टोरेज ऑप्शनसाठी 2,49,900 रुपये ठेवण्यात आली आहे. तर M5 मॅक्स चिप असणाऱ्या व्हेरिअंटची किंमत 3,99,900 रुपये ठेवण्यात आली आहे. 18-कोर CPU आणि 20-कोर GPU वासले व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी अतिरिक्त 20,000 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर 48GB रॅमवाले व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी अतिरिक्त 40,000 रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर 2TB स्टोरेज ऑप्शनसाठी अतिरिक्त 40,000 रुपये खर्च करावे लागणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

M5 Pro चिप असलेल्या 16-इंच मॅकबुक प्रो (2026) ची किंमत 2,99,900 रुपये आहे. तर M5 मॅक्स प्रोसेसरवाल्या मॉडेलची किंमत 4,29,900 रुपये आहे. 64GB रॅम असलेले व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त 60,000 रुपये खर्च करावे लागणार आहेत. 4TB स्टोरेज ऑप्शनसाठी ग्राहकांना अतिरिक्त 1,00,000 रुपये खर्च करावे लागणार आहेत. 18-कोर CPU आणि 40-कोर GPU वाल्या टॉप-ऑफ-द-लाइन M5 Max प्रोसेसर असलेल्या मॅकबुक प्रो (2026) मॉडेलसाठी जास्तीचे 50,000 रुपये खर्च करावे लागणार आहेत. नवीन मॅकबुक प्रो (2026) भारतात 4 मार्चपासून अ‍ॅपल इंडिया ऑनलाइन स्टोर पर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असणार आहे. लॅपटॉप सिल्वर आणि स्पेस ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

मॅकबुक प्रो (2026) चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

मॅकबुक प्रो (2026) मध्ये 16.2-इंच (3,456 x 2,234 पिक्सेल) पर्यंत लिक्विड रेटिना XDR प्रोमोशन डिस्प्ले आहे, जो 1,600 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस, 1 बिलियन कलर्स, P3 वाइड कलर गॅमेट, 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि नॅनो-टेक्सचर अपग्रेड ऑप्शन ऑफर करतो. या डिव्हाईसमध्ये अ‍ॅपलचे सेंटर स्टेज आणि डेस्क व्यू सपोर्टसह 12-मेगापिक्सेलचा वेबकॅम आहे. यामध्ये इंटरनल स्टोरेजसाठी 8TB पर्यंत SSD आणि 128GB पर्यंत रॅम दिली आहे.

मॅकबुक प्रो (2026) च्या M5 Pro चिप व्हेरिअंटमध्ये सहा ‘सुपर कोर’ आणि 12 परफॉर्मंस कोरवाला 18-कोर CPU, एक 20-कोर GPU, न्यूरल एक्सेलरेटर, हार्डवेयर-एक्सेलरेटेड रे ट्रेसिंग आणि एक 16-कोर न्यूरल इंजिन आहे. M5 मॅक्स चिप असलेल्या मॉडेलमध्ये देखील M5 सारखेच कॉन्फिगरेशन असलेला 18-कोर CPU, एक 40-कोर GPU आणि प्रो प्रोसेसर सारखे फीचर्स आहेत. कनेक्टिविटीसाठी वाय-फाय 7, ब्लूटूथ 6 आणि अ‍ॅपलच्या N1 नेटवर्किंग चिपचा सपोर्ट देण्यात आला आहे.

Apple Event 2026: अखेर तो क्षण आलाच… iPhone 17e ची धमाकेदार एंट्री, MagSafe आणि A19 चिपने सुसज्ज

मॅकबुक प्रो (2026) मध्ये 100Wh बॅटरी आहे, जी USB टाइप-C पोर्टद्वारे 140W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने असा दावा केला आहे की, हा लॅपटॉप 24 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक आणि 17 तासांपर्यंत वाय-फाय द्वारे वेब ब्राउझिंग प्रदान करेल. या डिव्हाईसमध्ये SDXC कार्ड स्लॉट, HDMI पोर्ट, 3.5mm ऑडिओ जॅक आणि दोन थंडरबोल्ट 5 पोर्ट आहेत. यामध्ये अ‍ॅपलचा बॅकलिट मॅजिक कीबोर्ड, अँबियंट लाईट सेन्सर आणि सुरक्षेसाठी टच आयडी सेन्सर देखील आहे.

Web Title: Apple event 2026 powerful macbook pro 2026 launched in india features are amazing tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • apple
  • tech event
  • tech launch

संबंधित बातम्या

पावरफुल बॅटरी बॅकअप अन् दमदार फीचर्स… Honor Turbo 5G ची दणक्यात एंट्री, किंमत ठरली खास
1

पावरफुल बॅटरी बॅकअप अन् दमदार फीचर्स… Honor Turbo 5G ची दणक्यात एंट्री, किंमत ठरली खास

चार्जिंगची चिंता मिटली! 7900mAh बॅटरीसह Poco M8x 5G भारतात लाँच, फक्त 20,999 रुपयांत मिळणार तगडे फीचर्स
2

चार्जिंगची चिंता मिटली! 7900mAh बॅटरीसह Poco M8x 5G भारतात लाँच, फक्त 20,999 रुपयांत मिळणार तगडे फीचर्स

राक्षसी बॅटरीसह iQOO Z11S चीनमध्ये दाखल! 50MP कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव, जाणून घ्या किंमत
3

राक्षसी बॅटरीसह iQOO Z11S चीनमध्ये दाखल! 50MP कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव, जाणून घ्या किंमत

iQOO Z11 ची भारतीय बाजारात एंट्री! डिझाईन अन् फीचर्सने जिंकलं यूजर्सचं मन, जाणून घ्या किंमत
4

iQOO Z11 ची भारतीय बाजारात एंट्री! डिझाईन अन् फीचर्सने जिंकलं यूजर्सचं मन, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.