Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel Recharge Plan: एकदा रिचार्ज करा आणि वर्षभर टेंशन फ्री राहा! अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार हे फायदे, केवळ इतकी आहे प्लॅनची किंमत

तुम्हाला देखील वारंवार रिचार्ज करण्याचा कंटाळा येतो का? अशा यूजर्ससाठी कंपनी दिर्घकाळ व्हॅलिडीटी ऑफर करणारे रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. अशाच प्लॅन्सबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 04, 2026 | 10:34 AM
Airtel Recharge Plan: एकदा रिचार्ज करा आणि वर्षभर टेंशन फ्री राहा! अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार हे फायदे, केवळ इतकी आहे प्लॅनची किंमत

Airtel Recharge Plan: एकदा रिचार्ज करा आणि वर्षभर टेंशन फ्री राहा! अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार हे फायदे, केवळ इतकी आहे प्लॅनची किंमत

Follow Us
Follow Us:
  • 1849 रुपयांचा रिचार्ज हा केवळ कॉलिंग आणि मेसेज ओन्ली प्लॅन
  • कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन उपलब्ध
  • यूजर्सना अत्यंत कमी पैशांमध्ये वर्षभराची व्हॅलिडीटी असलेले रिचार्ज प्लॅन खरेदी करण्याची संधी
देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या भारती एअरटेलने त्यांच्या यूजर्ससाठी आतापर्यंत अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि फ्री एसएमएसचे फायदे ऑफर केले जातात. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये असे देखील काही रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत, जे त्यांच्या यूजर्सना दिर्घकाळ व्हॅलिडीटी ऑफर करतात. तर असे देखील काही प्लॅन्स आहेत, जे थेट वर्षभराची व्हॅलिडीटी ऑफर करतात.

Apple Event 2026: M5 चिपसह भारतात आला नवा MacBook Air… 15-इंच डिस्प्ले आणि दमदार फीचर्सने सुसज्ज, वाचा किंमत

कंपनीचे हे प्लॅन्स खरेदी करण्याचा फायदा म्हणजे यूजर्सना अत्यंत कमी पैशांमध्ये वर्षभराची व्हॅलिडीटी असलेले रिचार्ज प्लॅन खरेदी करण्याची संधी मिळते. इतकंच नाही तर या प्लॅनमध्ये यूजर्सना इतर फायदे देखील मिळतात. तुम्ही देखील एअरटेल यूजर असाल आणि तुम्हाला देखील दिर्घकाळ व्हॅलिडीटी ऑफर करणारे रिचार्ज प्लॅन खरेदी करायचे असतील ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

1849 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

भारती एयरटेलचा हा रिचार्ज प्लॅन त्यांच्या यूजर्सना 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करते. या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण भारतातील कोणत्याही नंबरवर अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो. या प्लॅनमध्ये यूजर्सना फ्री नॅशनल रोमिंग आणि 3600 एसएमएस देखील ऑफर केले जातात. गेल्यावर्षी कंपनीने हा रिचार्ज प्लॅन लाँच केला होता. 1849 रुपयांचा रिचार्ज प्लॅन हा केवळ कॉलिंग आणि मेसेज ओन्ली प्लॅन आहे. म्हणजेच या प्लॅनमध्ये यूजर्सना डेटा ऑफर केला जात नाही. जर तुम्हाला डेटाची आवश्यकता असेल तर तुम्हाला दुसरा डेटा पॅक खरेदी करावा लागणार आहे.

2249 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एयरटेलचा हा प्रीपेड रिचार्ज प्लॅन देखील त्यांच्या यूजर्सना 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करते. या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंगचे फायदे मिळतात. कंपनी त्यांच्या 2249 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 3,600 फ्री एसएमएस ऑफर करते. बेसिक स्मार्टफोन यूजर्सना या प्लॅनमध्ये एकूण 30GB डेटा ऑफर केला जातो. वापरकर्ते हा डेटा कधीही वापरू शकतात, त्यासाठी कोणतीही दैनिक मर्यादा निश्चित केलेली नाही.

Amazfit ने लाँच केली जबरदस्त कॉम्पॅक्ट स्मार्टवॉच! रनर आणि हाइब्रिड एथलीट्ससाठी ठरणार खास, वाचा किंमत

या दोन स्वस्त रिचार्ज प्लॅन व्यतिरिक्त कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये आणखी एक रिचार्ज प्लॅन आहे, जो यूजर्सना 365 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर करतो. या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग, फ्री नेशनल रोमिंग सारखे फायदे मिळणार आहेत. एअरटेल त्यांच्या या दिर्घकाळ व्हॅलिडीटी ऑफर करणाऱ्या प्लॅनमध्ये डेली 2GB हाय स्पीड डेटा ऑफर करणार आहे. याव्यतिरिक्त, यूजर्सना अनलिमिटेड 5 जी डेटाचा फायदा होतो. या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएस फायदे देखील मिळतात.

Web Title: This airtel plans offers 365 days validity and many more benefits price is budget friendly tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • airtel
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

Tech Tips: आकर्षक डिझाईनच्या मागे धावताय? Smartwatch खरेदी करताना तपासा या गोष्टी… अन्यथा होईल पश्चाताप
1

Tech Tips: आकर्षक डिझाईनच्या मागे धावताय? Smartwatch खरेदी करताना तपासा या गोष्टी… अन्यथा होईल पश्चाताप

Jio Recharge Plan: ‘हा’ आहे जिओचा बेस्ट रिचार्ज प्लॅन! Snapchat प्लस सब्सक्रिप्शनसह मिळणार बरेच फायदे… किंमत 500 रुपयांहून कमी
2

Jio Recharge Plan: ‘हा’ आहे जिओचा बेस्ट रिचार्ज प्लॅन! Snapchat प्लस सब्सक्रिप्शनसह मिळणार बरेच फायदे… किंमत 500 रुपयांहून कमी

डुप्लिकेट सिम जारी करणे पडले महागात! BSNL ला द्यावी लागणार 55 लाखांहून अधिक भरपाई; नेमकं काय आहे प्रकरण?
3

डुप्लिकेट सिम जारी करणे पडले महागात! BSNL ला द्यावी लागणार 55 लाखांहून अधिक भरपाई; नेमकं काय आहे प्रकरण?

Tech क्षेत्रातील सुवर्णकाळ संपला! अवघ्या 5 महिन्यांत 1 लाख IT कर्मचाऱ्यांची हकालपट्टी! कोणत्या कंपन्यांनी दिला झटका?
4

Tech क्षेत्रातील सुवर्णकाळ संपला! अवघ्या 5 महिन्यांत 1 लाख IT कर्मचाऱ्यांची हकालपट्टी! कोणत्या कंपन्यांनी दिला झटका?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.