Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple Event 2026: M5 चिपसह भारतात आला नवा MacBook Air… 15-इंच डिस्प्ले आणि दमदार फीचर्सने सुसज्ज, वाचा किंमत

Apple MacBook Air: मॅकबुक एअर (2026) या नवीन लॅपटॉपमध्ये 13.6-इंच आणि 15.3-इंच डिस्प्ले ऑप्शन देण्यात आले आहेत. बेस मॉडेलमध्ये 512GB स्टोरेज आहे. कंपनीने त्यांचे नवीन डिव्हाईस चार कलर ऑप्शनमध्ये रिलीज केले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 04, 2026 | 10:40 AM
Apple Event 2026: M5 चिपसह भारतात आला नवा MacBook Air... 15-इंच डिस्प्ले आणि दमदार फीचर्सने सुसज्ज, वाचा किंमत

Apple Event 2026: M5 चिपसह भारतात आला नवा MacBook Air... 15-इंच डिस्प्ले आणि दमदार फीचर्सने सुसज्ज, वाचा किंमत

Follow Us
Follow Us:
  • डिव्हाईस एकदा चार्ज केल्यानंतर 18 तासांची बॅटरी लाईफ ऑफर करते
  • मॅकबुक एअरमध्ये व्हिडीओ कॉलिंगसाठी 12-मेगापिक्सेलचा सेंटर स्टेज कॅमेरा
  • लेटेस्ट मॅकबुक एअर (2026) मध्ये अ‍ॅपलचे N1 वायरलेस चिप
टेक जायंट कंपनी Apple ने एका मोठ्या ईव्हेंटचे आयोजन केले आहे. कंपनीने या ईव्हेंटमध्ये त्यांचे बहुप्रतिक्षित गॅझेट्स जसे आयफोन एअर आणि स्वस्त आयपॅड लाँच केले आहेत. या गॅझेट लाँचिंगनंतर कंपनीने ईव्हेंटमध्ये MacBook Air (2026) वरून देखील पडदा हटवला आहे. आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये मंगळवारी कंपनीने भारतासह दुसऱ्या ग्लोबल मार्केटमध्ये M5 चिपसेटसह नवीन मॅकबुक एअर (2026) लाँच केले आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, डिव्हाईस एकदा चार्ज केल्यानंतर 18 तासांची बॅटरी लाईफ ऑफर करते. नवीन मॅकबुक एअरमध्ये व्हिडीओ कॉलिंगसाठी 12-मेगापिक्सेलचा सेंटर स्टेज कॅमेरा देण्यात आला आहे. डिव्हाईस ब्लूटूथ 6 आणि वाय-फाय 7 कनेक्टिविटी ऑफर करते. कंपनीने लाँच केलेल्या लेटेस्ट मॅकबुक एअर (2026) मध्ये अ‍ॅपलचे N1 वायरलेस चिप आहे.

Apple Event 2026: अखेर तो क्षण आलाच… iPhone 17e ची धमाकेदार एंट्री, MagSafe आणि A19 चिपने सुसज्ज

भारतात मॅकबुक एअर (2026) ची किंमत

मॅकबुक एअर एम 5 भारतात 13-इंच स्क्रीन आणि 15-इंच स्क्रीन अशा दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसच्या 13-इंच स्क्रीनवाल्या बेस मॉडेलची किंमत 1,19,900 रुपयांपासून सुरु होते. तर 15-इंच व्हेरिअंटची किंमत 1,44,900 रुपये आहे. कंपनीने नवीन मॅकबुक एअर (2026) स्काय ब्लू, मिडनाइट, स्टारलाइट आणि सिल्वर कलर ऑप्शनमध्ये लाँच केले आहे. ग्राहक 4 मार्चपासून यूएस आणि भारतासह 33 देशांमध्ये नवीन मॅकबुक एअर (2026) प्री ऑर्डर करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – अ‍ॅपल)

मॅकबुक एअर (2026) चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

अ‍ॅपलचे 2026 एडिशन मॅकबुक एअर एम 5 चिपसह लाँच करण्यातत आले आहे, ज्यामध्ये 10-कोर CPU आहे आणि प्रत्येक कोरमध्ये न्यूरल एक्सेलेरेटरसह 10-कोर GPU आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, मॅकबुक एअरच्या तुलनेत नवीन M5 वाले मॉडेल AI टास्कसाठी 4 पट फास्ट परफॉर्मंस ऑफर करतो. M1 चिप असलेल्या मॅकबुक एअरपेक्षा 9.5 पट जास्त वेगवान कामगिरी देण्याची जाहिरात देखील केली जाते.

नवीन मॉडेलमध्ये गेमिंग आणि 3D रेंडरिंगसाठी शेडर कोर आणि थर्ड-जेनरेशन रे-ट्रेसिंग इंजिन आहे. M5 चिपमध्ये 153GB/s बँडविड्थसह यूनिफाइड मेमोरी देखील आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, इंटेल कोर अल्ट्रा X7 प्रोसेसर वाल्या पीसी लॅपटॉपच्या तुलनेत M5 वाल्या मॅकबुक एअरमध्ये वेब ब्राउजिंग 50 टक्क्यांपर्यंत अधिक वेगवान आहे. M5 वाल्या मॅकबुक एअरमध्ये स्टँडर्ड 512GB स्टोरेज आहे. हा लॅपटॉप macOS Tahoe सह येतो आणि अ‍ॅपल इंटेलिजेंस क्षमता देतो.

Apple Event 2026: लेटेस्ट M4 चिपसेटसह iPad Air (2026) लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

मॅकबुक एअर 13.6-इंच किंवा 15.3-इंच लिक्विड रेटिना डिस्प्लेमध्ये 500 निट्सपर्यंत ब्राइटनेस आणि 1 बिलियन कलर्स सपोर्ट ऑफर करते. याबाबत असं सांगितलं जात आहे की, डिव्हाईस एकदा चार्ज केल्यानंतर 18 तासांची बॅटरी लाईफ ऑफर करते. मॅकबुक एअरमध्ये डेस्क व्यू सपोर्टसह 12-मेगापिक्सेलचा सेंटर स्टेज कॅमेरा आहे. डिव्हाईसमध्ये तीन-माइक ऐरे आणि एक स्पीकर यूनिट आहे, ज्यामध्ये स्पॅटियल ऑडियो आणि डॉल्बी एटमॉस सपोर्ट देण्यात आला आहे. लॅपटॉप ब्लूटूथ 6 आणि वाय-फाय 7 कनेक्टिविटी ऑफर करतो. यामध्ये अ‍ॅपलचे इन-हाउस N1 वायरलेस नेटवर्किंग चिप आहे. मॅकबुक एअरमध्ये अ‍ॅक्सेसरीज कनेक्ट करण्यासाठी दोन थंडरबोल्ट 4 पोर्ट आहेत, जे दोन बाह्य डिस्प्लेना सपोर्ट करतात.

Web Title: Macbook air 2026 launched in two options price is very high know about the features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • apple
  • tech event
  • tech launch

संबंधित बातम्या

Apple WWDC 2026: iPhone यूजर्सची प्रतिक्षा संपली! iOS 27 मध्ये अलार्म आणि रिंगटोनसाठी मिळणार स्वतंत्र वॉल्यूम कंट्रोल
1

Apple WWDC 2026: iPhone यूजर्सची प्रतिक्षा संपली! iOS 27 मध्ये अलार्म आणि रिंगटोनसाठी मिळणार स्वतंत्र वॉल्यूम कंट्रोल

8000mAh बॅटरीसह Realme च्या नव्या स्मार्टफोनची भारतात एंट्री! किंमत फक्त 18,999 रुपये, ‘या’ दिवशी सुरु होणार सेल
2

8000mAh बॅटरीसह Realme च्या नव्या स्मार्टफोनची भारतात एंट्री! किंमत फक्त 18,999 रुपये, ‘या’ दिवशी सुरु होणार सेल

Apple WWDC 2026: हॅकर्सपासून मिळणार अधिक सुरक्षा! Apple चे नवे AI टूल स्वत:च बदलणार तुमचा पासवर्ड… कसं काम करेल हे नवं फीचर?
3

Apple WWDC 2026: हॅकर्सपासून मिळणार अधिक सुरक्षा! Apple चे नवे AI टूल स्वत:च बदलणार तुमचा पासवर्ड… कसं काम करेल हे नवं फीचर?

Oneplus 15 यूजर्सची चिंता संपली! आता iPhone वर फाईल्स शेअर करणं झालं आणखी सोपं… असं काम करणार नवं फीचर
4

Oneplus 15 यूजर्सची चिंता संपली! आता iPhone वर फाईल्स शेअर करणं झालं आणखी सोपं… असं काम करणार नवं फीचर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.