इशा मालवियाचा नवा फोटोशूट पाहिलात का? (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री इशा मालवियाने तिच्या सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने ट्रेडिशनल लुक केले आहे.
पारंपरिक पोशाख परिधान केले असून जड असे दागिने परिधान केले आहे. रत्नजडित स्टाईलिश दागिन्यांमध्ये अभिनेत्री फार क्लासी दिसत आहे.
अभिनेत्रीने पोस्टखाली कॅप्शनमध्ये 'Saiyaara Tu Toh Badla Nahin Hai, Mausam Zara Sa Rootha Hua Hai.' असे नमूद केले आहे.
पोस्टखाली चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केले आहे. अभिनेत्रीच्या सौंदर्याचे मनभरून कौतुक करण्यात आले आहे.
इशा मालवियाचा नवा फोटोशूट पाहिलात का? (फोटो सौजन्य - Social Media)