Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kojagiri Purnima 2026: कोजागिरीच्या रात्रीच मसाला दूध का प्यायचं? या परंपरेमागचं कारण तुम्हाला माहीत आहे का?

कोजागिरीला मसाला दूध पिण्याची परंपरा असून दुधात बदाम, पिस्ता, चारोळी आणि वेलची यांसारखे पदार्थ घातले जातात. चांदण्यात दूध ठेवण्याचीही प्रथा आहे. धार्मिक श्रद्धा, ऋतुबदलाच्या काळातील आहारपरंपरा आणि कुटुंबीयांसोबत एकत्र वेळ घालवण्याचा आनंद यांमुळे कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 25, 2026 | 01:06 PM

Kojagiri Paurnima: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
1 / 5

कोजागिरी पौर्णिमा म्हणजे नेमकं काय? अश्विन महिन्यात कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. हा शरद ऋतूचा काळ सुरु असल्याने त्याला शरद पौर्णिमा म्हणतात. दसरा संपला की 4-5 दिवसातच हा सण येतो. पूर्ण भारतात हा सण साजरा होतो, पण पद्धत वेगवेगळी असते. एकाच दिवशी आवर्जून दूधच का प्यायचं, कधी विचार केलाय?

2 / 5

या रात्रीला एवढं महत्त्व का आहे? आपल्या धर्मात या रात्रीला खूप मान आहे. अशी कथा आहे की याच रात्री समुद्रमंथनातून महालक्ष्मी बाहेर आली. म्हणून या दिवशी रात्री लक्ष्मीची पूजा करतात.आणखी एक कथा सांगतात की याच रात्री वृंदावनात भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत महारास रचला होता.

3 / 5

दूधच का? यामागे आहे आयुर्वेद यामागे धार्मिक नाहीतर, तब्येतीशी जोडलेले आहे. या वेळेला पावसाळा जाऊन थंडीची सुरुवात होत असते. हवेत बदल होतो, त्यामुळे आपल्याला सर्दी-खोकला लवकर होतो. शरीराला या काळात जास्त ताकदीची गरज असते. त्या दूधामध्ये बदाम, पिस्ता, चारोळी, वेलची, जायफळ, दालचिनी टाकली तर त्याचे गुण 10 पटीने वाढतात.

4 / 5

चंद्राच्या उजेडात दूध ठेवण्याचं रहस्य आपल्याकडे गच्चीवर किंवा अंगणात चांदण्यात दूध ठेवण्याची पद्धत आहे. याचं पण कारण आहे. शास्त्र असं सांगतं की, कोजागिरीच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ येतो आणि त्याचे किरण जास्त अमृतमय असतात. ते दूध प्यायल्याने डोळ्यांना थंडावा मिळतो, पित्त कमी होतं आणि मन शांत होतं. म्हणून ते फक्त दूध राहत नाही, तर तो अमृत प्रसाद बनतो.

5 / 5

परंपरा की सायन्स? दोन्हीचा संगम बघायला गेलं तर कोजागिरी म्हणजे फक्त सण नाहीतर, कुटुंबाला एकत्र येण्यासाठी हा सण आहे. रात्री सगळे एकत्र बसून गप्पा मारणं, जागरण करणं आणि ते चांदण्यातलं दूध पिणं यात एक वेगळीच मजा आहे.

Web Title: Kojagiri purnima why drink masala milk significance rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • Festival News
  • Kojagiri Purnima

संबंधित बातम्या

Dream Meaning: कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे स्वप्न पडण्याचा काय आहे अर्थ, जाणून घ्या
1

Dream Meaning: कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राचे स्वप्न पडण्याचा काय आहे अर्थ, जाणून घ्या

Kojagiri purnima: कोजागिरी पौर्णिमेला लड्डू गोपाळाची पूजा करणे का मानले जाते विशेष, जाणून घ्या विधी, नैवेद्य आणि धार्मिक महत्त्व
2

Kojagiri purnima: कोजागिरी पौर्णिमेला लड्डू गोपाळाची पूजा करणे का मानले जाते विशेष, जाणून घ्या विधी, नैवेद्य आणि धार्मिक महत्त्व

Kojagiri purnima: कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार करा उपाय, तुमच्या जीवनात येईल सुख समृद्धी 
3

Kojagiri purnima: कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार करा उपाय, तुमच्या जीवनात येईल सुख समृद्धी 

Kojagiri Purnima 2026: शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र…! कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा
4

Kojagiri Purnima 2026: शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र…! कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.