Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kojagiri Purnima 2026: शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र…! कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Kojagiri Purnima 2026: हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्व आहे. यादिवशी चंद्राला दुधाचा नैवेद्य अर्पण केला जातो. मान्यतेनुसार कोजागिरीच्या दिवशी चंद्र त्याच्या 16 चरणांसह पूर्णपणे तयार होतो आणि पृथ्वीवर अमृत वर्षाव करतो. म्हणून या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र देवाची विशेष पूजा केली जाते.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 25, 2026 | 05:30 AM
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Follow Us
Follow Us:

Kojagiri Purnima 2026: शारदीय नवरात्री उत्सवानंतर सगळीकडे कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला हिंदू धर्मात खूप जास्त महत्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रीनंतर देवी दुर्गा विश्रांती घेते व कोजागिरीच्या दिवशी देवी झोपेतून उठते, असे मानले जाते. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध किंवा खीर बनवून चंद्राला नैवेद्य म्हणून अर्पण केली जाते. कोजागिरी पौर्णिमेचे व्रत केल्यास मानसिक शांतता लाभते, असे सुद्धा मानले जाते. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या नातेवाईकांना या मराठमोळ्या शुभेच्छा नक्कीच पाठवा.(फोटो सौजन्य – istock)

Kojagiri purnima: कोजागिरी पौर्णिमा आणि वलित ब्राह्मणाची कथा काय आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

“शरद पौर्णिमेच्या चांदण्यासारखे तुमचे जीवन प्रेम, आनंद आणि समाधानाने भरून जावो. कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा!”

“माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या घरात धन-धान्य, सुख-समृद्धी आणि समाधान सदैव नांदो. कोजागिरी पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!”

“कोजागिरीच्या शुभ्र चांदण्यात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने भरून जावो. कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!”

“कोजागिरीच्या या रम्य रात्री कुटुंबासोबत आनंदाचे क्षण अनुभवता यावेत आणि आपल्या नात्यांमध्ये प्रेम व आपुलकी वाढत जावी. हार्दिक शुभेच्छा!”

“चंद्राच्या शीतल किरणांनी तुमच्या आयुष्यातील सर्व चिंता दूर होवोत आणि सुख, शांती व सकारात्मकतेचा प्रकाश सदैव राहो. शुभ कोजागिरी!”

“शुभ्र चांदण्यांनी सजलेली ही कोजागिरीची रात्र तुमच्या आयुष्यात प्रेम, आनंद आणि यशाचे सुंदर क्षण घेऊन येवो. हार्दिक शुभेच्छा!”

“कोजागिरी पौर्णिमेच्या पावन रात्री माता लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर सदैव राहो आणि धन-धान्याची भरभराट होवो.”

कान्हाच्या गडद रंगाच्या विखुरलेल्या छटा अफाट आहेत,
पौर्णिमेच्या तेजस्वी प्रकाशात ती कृष्णाला भेटली,
आज रास लीला होणार आणि सारे जग नाचणार…
कोजागरी पौर्णिमेच्या शुभेच्छा!!

शरद पौर्णिमेची पवित्र रात्र,
तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर,
अमृत ​​आणि सोमरस बरसले,
आणि सुखाचा आणि समृद्धीचा पाऊस येवो.
कोजागरी पौर्णिमेच्या शुभेच्छा!!

शरद पौर्णिमेचा सण जावो हीच प्रार्थना,
तुम्हाला जीवनात आनंद आणि समृद्धी देवो,
या दिवशी तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा लाभो.
हा सण तुमच्या जीवनात मंगलमय होवो.
कोजागरी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

अश्विन महिन्याच्या पौर्णिमेचा रंग अनोखा असतो,
चांदण्या रात्री अमृताचा वर्षाव होतो,
कोजागरी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

कोजागिरीचे दूध,चंद्राचा प्रकाश
दिवस आजचा आहे खास
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

Kojagiri purnima: कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी नारायण योग, या राशींचे लोक होतील श्रीमंत

साजरी करुया कोजागिरी
रास दांडिया गरबा खेळूनी
चंद्राच्या तेजात न्हाऊन जाऊ
आनंद लुटुया कोजागिरीचा सर्वजणी
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा…!

Web Title: Send traditional marathi greetings to your loved ones on the occasion of kojagiri purnima sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Hindu Festival
  • Kojagiri Purnima
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Fashion Trend: काश्मिरी घुंगरू बांगड्यांची वाढती क्रेझ! सण-समारंभात खुलून दिसेल मराठमोळा हटके लुक
1

Fashion Trend: काश्मिरी घुंगरू बांगड्यांची वाढती क्रेझ! सण-समारंभात खुलून दिसेल मराठमोळा हटके लुक

Sciatica Pain: सायटिकाची ‘ही’ लक्षणे दिसू लागल्यास अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा कायमच राहाल अंथरुणाला खिळून
2

Sciatica Pain: सायटिकाची ‘ही’ लक्षणे दिसू लागल्यास अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा कायमच राहाल अंथरुणाला खिळून

Diwali 2026: धनत्रयोदशी ते भाऊबीजपर्यंत यंदाची दिवाळी कधी? जाणून घ्या संपूर्ण यादी
3

Diwali 2026: धनत्रयोदशी ते भाऊबीजपर्यंत यंदाची दिवाळी कधी? जाणून घ्या संपूर्ण यादी

Kojagiri purnima: कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी नारायण योग, या राशींचे लोक होतील श्रीमंत
4

Kojagiri purnima: कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी नारायण योग, या राशींचे लोक होतील श्रीमंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.