हिंदू धर्मात, त्रयोदशी तिथीला महिन्यातून दोनदा प्रदोष व्रत पाळले जाते. हे व्रत भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या पूजेसाठी समर्पित आहे. कार्तिक महिन्यातील पहिला प्रदोष व्रत ३ नोव्हेंबर रोजी आहे.
गेल्या काही वर्षांत 'गिफ्ट हॅम्पर्स' ही संकल्पना अधिक आकर्षक बनली आहे. आधुनिक पॅकिंगमध्ये सादर केलेल्या पारंपरिक मिठाई आणि ड्रायफ्रूट बॉक्सेसना अधिक मागणी मिळत आहे.
सणांच्या वेळी दारावर आंबा किंवा अशोकाच्या पानांपासून बनवलेल्या कमानी ठेवण्याची परंपरा शुभ, समृद्धी, पर्यावरण शुद्धीकरण आणि मानसिक शांतीशी संबंधित आहे, याचा उल्लेख श्रीमद्भागवतमध्येही आहे, जाणून घ्या
सणासुदीच्या काळात साहित्याचे वाढलेले भाव घरखर्चावर ताण आणत आहेत. सण हे संस्कृतीचा भाग असल्याने हवे नकोतेही खर्च करावे लागतात आणि त्यामुळे उत्पन्न खर्चातील समतोल बिघडतो.