• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Lalbaugcha Raja 2025 Ganesh Muhurta Program Photos Went Viral

Lalbaugcha Raja 2025 : उत्साहात पार पडला लालबागच्या राजाचा “गणेश मुहूर्त”; मंत्रमुग्ध करणारे Photos आले समोर

लालबागचा राजा म्हणजे मुंबईकरांची आण-बाण-शान! लालबागचा राजा, मुंबईतील एक प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ आहे. १९३४ साली लालबाग येथे या मंडळाची स्थापना झाली. तेव्हापासून, लालबागचा राजा भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो, अशी श्रद्धा आहे. नुकताच लालबागच्या राजाचा “गणेश मुहूर्त” पार पडला आणि याचे काही सुंदर फोटोज सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 27, 2025 | 11:26 AM
Lalbaugcha Raja 2025 : उत्साहात पार पडला लालबागच्या राजाचा “गणेश मुहूर्त”; मंत्रमुग्ध करणारे Photos आले समोर

Lalbaugcha Raja 2025 : उत्साहात पार पडला लालबागच्या राजाचा “गणेश मुहूर्त”; मंत्रमुग्ध करणारे Photos आले समोर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 'नवसाला पावणारा बाप्पा' या नावानेही लालबागचा राजाला ओळखले जाते. त्याच्या दर्शनासाठी दूरदूरवरून लोक मुंबईत येतात आणि बाप्पाचे दर्शन घेतात

'नवसाला पावणारा बाप्पा' या नावानेही लालबागचा राजाला ओळखले जाते. त्याच्या दर्शनासाठी दूरदूरवरून लोक मुंबईत येतात आणि बाप्पाचे दर्शन घेतात

2 / 5 लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे ९२ वे वर्ष आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही लालबागच्या राजाचा “गणेश मुहूर्त” सोहळा शनिवार दिनांक १४ जून २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे ९२ वे वर्ष आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही लालबागच्या राजाचा “गणेश मुहूर्त” सोहळा शनिवार दिनांक १४ जून २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.

3 / 5 मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या शुभ हस्ते सकाळी ठीक ६ वाजता लालबागच्या राजाचे मूर्तिकार कांबळी आर्ट्स यांच्या कार्यशाळेत हा सोहळा संपन्न झाला

मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या शुभ हस्ते सकाळी ठीक ६ वाजता लालबागच्या राजाचे मूर्तिकार कांबळी आर्ट्स यांच्या कार्यशाळेत हा सोहळा संपन्न झाला

4 / 5 सदर प्रसंगी मंडळाचे खजिनदार श्री मंगेश दत्ताराम दळवी यांच्या शुभहस्ते लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पावती पुस्तकांचेही पूजन झाले

सदर प्रसंगी मंडळाचे खजिनदार श्री मंगेश दत्ताराम दळवी यांच्या शुभहस्ते लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पावती पुस्तकांचेही पूजन झाले

5 / 5 यावर्षी लालबागचा राजाचा गणेशोत्सव सोहळा गणेशचतुर्थी, बुधवार दिनांक २७ ऑगस्ट २०२५ ते अनंतचतुर्दशी,शनिवार दिनांक ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत साजरा होणार आहे.

यावर्षी लालबागचा राजाचा गणेशोत्सव सोहळा गणेशचतुर्थी, बुधवार दिनांक २७ ऑगस्ट २०२५ ते अनंतचतुर्दशी,शनिवार दिनांक ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत साजरा होणार आहे.

Web Title: Lalbaugcha raja 2025 ganesh muhurta program photos went viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 12:29 PM

Topics:  

  • Ganesh Photo Gallery 2025
  • Ganeshotsav
  • lalbagcha raja
  • Mumbai News

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आयुष्य एवढं स्वस्त आहे का? चालू ट्रेन पकडायच्या नादात तीन वेळा स्टेशनवर पडली महिला, घटनेचा थरारक Video Viral

आयुष्य एवढं स्वस्त आहे का? चालू ट्रेन पकडायच्या नादात तीन वेळा स्टेशनवर पडली महिला, घटनेचा थरारक Video Viral

Mar 03, 2026 | 09:36 AM
Israel-Iran War: पंतप्रधान मोदींचे कौतुक करणं पडलं महागात, अभिनेत्रीला करावा लागला ट्रोल्सरचा सामना; नेमकं प्रकरण काय?

Israel-Iran War: पंतप्रधान मोदींचे कौतुक करणं पडलं महागात, अभिनेत्रीला करावा लागला ट्रोल्सरचा सामना; नेमकं प्रकरण काय?

Mar 03, 2026 | 09:15 AM
Israel-Iran War : इस्त्रायलची मोठी तयारी; आयर्न बीम रॉकेट युद्धभूमीवर तैनात

Israel-Iran War : इस्त्रायलची मोठी तयारी; आयर्न बीम रॉकेट युद्धभूमीवर तैनात

Mar 03, 2026 | 09:13 AM
Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला धमाकेदार ईव्हेंट… प्लेअर्सना मिळणार Evil Howler गन स्किन आणि बरंच काही, असं करा अनलॉक

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला धमाकेदार ईव्हेंट… प्लेअर्सना मिळणार Evil Howler गन स्किन आणि बरंच काही, असं करा अनलॉक

Mar 03, 2026 | 09:09 AM
Israel Iran युद्धात दुबई पुन्हा पेटलं! इराणचा भीषण ड्रोन हल्ला अन् क्षणात सर्व नष्ट; जगभरात खळबळ

Israel Iran युद्धात दुबई पुन्हा पेटलं! इराणचा भीषण ड्रोन हल्ला अन् क्षणात सर्व नष्ट; जगभरात खळबळ

Mar 03, 2026 | 09:03 AM
SA vs ENG : दक्षिण आफ्रिकेच्या उपांत्य फेरीपूर्वी मिशेलने भारताशी असलेले केले संबंध उघड , म्हणाला – न्यूझीलंड संघाने…

SA vs ENG : दक्षिण आफ्रिकेच्या उपांत्य फेरीपूर्वी मिशेलने भारताशी असलेले केले संबंध उघड , म्हणाला – न्यूझीलंड संघाने…

Mar 03, 2026 | 09:01 AM
कर्नाटकच्या या मंदिरात रंगांनी नाही तर राखेने खेळली जाते होळी, कामदेव आणि शंकराशी जोडला आहे इतिहास

कर्नाटकच्या या मंदिरात रंगांनी नाही तर राखेने खेळली जाते होळी, कामदेव आणि शंकराशी जोडला आहे इतिहास

Mar 03, 2026 | 08:55 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Sindhudurg : सिंधुदुर्गात होळी उत्सवाला उत्साहात प्रारंभ, जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होळी पूजन संपन्न

Mar 02, 2026 | 10:55 PM
Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mumbai : नरेंद्र मोदींच्या फुली असलेल्या फोटोवर आक्षेप भाईंदरमध्ये दोन गटात वाद

Mar 02, 2026 | 08:28 PM
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.