Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डायमंड कानातल्यांचा नवा ट्रेंड! पहा डायमंड कानातल्याच्या आकर्षक आणि हटके डिझाईन्स

रोजच्या वापरासाठी कानामध्ये डायमंड किंवा सोन्याचे कानातले घातले जातात. कानातल्यांशिवाय लुक पूर्णच होत नाही. अनेकांना प्रत्येक कपड्यांवर वेगवेगळे कानातले घालायला खूप जास्त आवडतात. डायमंड स्टड्स किंवा मॉडर्न डेली-वेअर हुप-स्टड इत्यादी वेगवेगळ्या डिझाईनच्या कानातले बाजारात कायमच उपलब्ध असतात. बऱ्याचदा डेली वेअरमध्ये नेमके कोणत्या डिझाईनचे कानातले घालावे, बऱ्याचदा सुचत नाही. कानातल्यांची खरेदी करायला गेल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे या डिझाईनचे कानातले नक्की करा ट्राय. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 28, 2026 | 03:28 PM

डायमंड कानातल्यांचानवा ट्रेंड! पाहा डायमंड कानातल्याच्या आकर्षक आणि हटके डिझाईन्स

Follow Us
Follow Us:
1 / 5

रोजच्या वापरात अतिशय हलके आणि नाजूक नक्षीकाम असलेले कानातले घालावेत. कारण प्रवास करताना किंवा इतर कोणत्याही वेळी कान जास्त जड वाटत नाही.

2 / 5

डायमंडचे कानातले घालायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. त्यामुळे रंगीत डायमंड आणि सुंदर नक्षीकाम असलेले कानातले खरेदी केल्यास कोणत्याही कपड्यांवर सहज घालू शकता.

3 / 5

बऱ्याचदा कानातले घातल्यानंतर ते केसांमध्ये किंवा फणीमध्ये अडकण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कायमच प्रवासादरम्यान आरामदायी वाटणारे कानातले परिधान करावेत.

4 / 5

कानातले सहसा 14 कॅरेट किंवा 18 कॅरेट सोन्यामध्ये बनवले जाते. कारण डायमंड मजबूत ठेवण्यासाठी चांगल्या दर्जाचे सोनं असणे फार आवश्यक आहे.

5 / 5

अमेरिकन डायमंड स्टोन असलेल्या कानातल्यांची किंमत 8000 ते 15000 हजारांच्या आसपास असते. त्यामुळे रोजच्या वापरात डायमंड किंवा सोन्याचे कानातले तुम्ही घालू शकता.

Web Title: Latest diamond earrings trend check out stunning and stylish diamond earring designs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • fashion tips
  • Gold Jewellery

संबंधित बातम्या

Patan Patola:  3 पिढ्यांनी वापरूनही कधीच जुनी होत नाही ‘ही’ साडी, 300 वर्ष टिकते पाटण पटोला
1

Patan Patola: 3 पिढ्यांनी वापरूनही कधीच जुनी होत नाही ‘ही’ साडी, 300 वर्ष टिकते पाटण पटोला

Gold Hallmark Fee Hikes : सणासुदीच्या काळात दागिने खरेदी महागली! सोन्याच्या हॉलमार्किंग शुल्कात वाढ; पाहा नवीन दर
2

Gold Hallmark Fee Hikes : सणासुदीच्या काळात दागिने खरेदी महागली! सोन्याच्या हॉलमार्किंग शुल्कात वाढ; पाहा नवीन दर

Nita Ambani: नथ, चांदबालीचा शाही हार, तब्बल 3 वर्षात झाला तयार; नीता अंबानीच्या नेकलेसने दिपतील डोळे
3

Nita Ambani: नथ, चांदबालीचा शाही हार, तब्बल 3 वर्षात झाला तयार; नीता अंबानीच्या नेकलेसने दिपतील डोळे

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
4

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.