madhur bhandarkar and tammana bhatia
या चित्रपटात तमन्ना भाटीयाचा बाऊन्सर अवतार प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
स्टार स्टुडिओज आणि जंगली पिक्चर्सने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
या चित्रपटामध्ये तमन्नासोबत सौरभ शुक्ला, अभिषेक बजाज आणि साहिल वैद मुख्य भूमिकेत आहेत.