सिनेविश्वाचं माहेरघर म्हणून मुंबई शहराला ओळखलं जातं. या शहराने अनेक सेलिब्रिटींना फक्त स्वप्नंच दाखवली नाही तर पूर्ण करण्याची जिद्द देखील दिली. मोठं मोठे व्यावसायिक असो किंवा बॉलीवू़ड गाजवणारे सुपरस्टार असो.…
दिग्दर्शक मधुर भांडारकर लवकरच त्यांच्या लोकप्रिय चित्रपट फॅशनचा सीक्वल घेऊन येणार आहेत. या चित्रपटाची कथा आजच्या जगात कुठेतरी हरवलेल्या अशा सुपरमॉडेल्सच्या कथेवर आधारित असणार आहे. हा चित्रपट आता सिरीजमध्ये येऊ…
‘इंडिया लॉकडाऊन’मध्ये (India Lockdown) सई (Sai Tamhankar) व्यतिरिक्त प्रतीक बब्बर, श्वेता बसू प्रसाद, आहाना कुमरा, प्रकाश बेलावाडी आणि इतर कलाकार आहेत. या चित्रपटाचे लेखन अमित जोशी आणि आराधना साह यांनी…
चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) यांनी आज दादरला सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. त्यांचा आगामी चित्रपट ‘बबली बाऊन्सर’ला (Bubbly Bouncer) चांगले यश मिळावे म्हणून हे…
अभिनेत्री तमन्ना भाटिया आगामी 'बबली बाउन्सर' या चित्रपटात दिसणार आहे. मधुर भांडारकर दिग्दर्शित या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
येत्या २५ फेब्रुवारीला चाबुक चित्रपटगृहांत दाखल होणार आहे. ख्यातनाम दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचे बंधू कल्पेश यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.'चाबुक'मध्ये समीर धर्माधिकारी आणि स्मिता शेवाळे मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत.