Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रियदर्शिनी म्हणतेय ‘माझा आवडता छंद…’, क्लासी आणि एलिगंट लुक केला शेअर

Fashion Tips: महाराष्ट्राची हास्यजत्रामधून घराघरात पोहचलेली आणि आपल्या अभिनयाने, सौंदर्याने आणि गालावरच्या खळीने सर्वांच्या मनात घर करणारी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदालकर सध्या काश्मिरमध्ये फिरतेय. तिने काही क्लासी फोटो शेअर केले असून पाहा तिचा क्लासी लुक

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 11, 2024 | 02:58 PM
Follow Us
Close
Follow Us:
प्रियदर्शिनी इंदालकरने आपल्या अभिनयाने, परफेक्ट कॉमेडी टायमिंग आणि सौंदर्याने सर्वांना आपलंसं केलं आहे. इतकंच नाही तर तिची फॅशनही कायम ऑनपॉईंट असते. प्रियदर्शिनी इंदालकर नेहमीच आपल्या सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिचे लुक्स तिच्या चाहत्यांना खूपच आवडतात. तिच्या फोटोंवर अक्षरशः कमेंट्सचा वर्षाव होत असतो.  नुकतीच प्रियदर्शिनी काश्मीरमध्ये गेली असून तिने तिथले काही फोटो शेअऱ केले आहेत. यामध्ये अत्यंत साधी तरीही स्टायलिश, एलिगंट अशी तिची फॅशन दिसून आली आहे. तिचा हा लुक नक्की कसा आहे यावर एक नजर टाकूया (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)  [caption id="attachment_546196" align="alignnone" width="1200"] प्रियदर्शिनीने ब्लॅक बॉडीकॉन ड्रेस घातला असून यामध्ये आपली फिगर फ्लाँट केली आहे. फुल हँड स्लीव्हज असणारा हा ड्रेस अत्यंत स्टायलिश असून प्रियदर्शिनी यामध्ये खूपच सुंदर दिसत आहे.[/caption] [caption id="attachment_546202" align="alignnone" width="1200"] यासह तिने केशरी रंगाचे कानात टॉप्स घातले असून कोणत्याही प्रकारचे इतर दागिने कॅरी केलेले नाहीत. तर ऑन गो फॅशन लुक कॅरी करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.[/caption] [caption id="attachment_546203" align="alignnone" width="1200"] केसांचा अंबाडा बांधत तिने मेस्सी बन लुक ठेवलाय. बाहेर फिरायला गेल्यानंतर निसर्गाची मजा अधिक घेण्यावर तिने भर दिल्याचे दिसून येत आहे.[/caption] [caption id="attachment_546204" align="alignnone" width="1200"] दरम्यान या क्लासी एलिगंट थाय स्लिट बॉडीफिट बॉडीकॉन ड्रेससह तिने कोणताही मेकअप केलेला नाही. नॅचरल लुकमध्ये प्रियदर्शिनीचे सौंदर्य अधिक खुलून आल्याचे दिसून येत आहे.[/caption] [caption id="attachment_546206" align="alignnone" width="1200"] यावेळी तिने काश्मीरमधील काही ठिकाणांना भेट दिली असून स्वतःसाठी वेळ काढला आहे आणि ‘माझा आवडता छंद’ असं कॅप्शन देत वाचन, लेखनासाठी वेळ दिल्याचे दिसून येत आहे.[/caption]

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame priyadarshini indalkar shared simple yet class elegant look in black thigh slit bodycon dress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2024 | 02:54 PM

Topics:  

  • actress priyadarshini indalkar

संबंधित बातम्या

Gaadi Number 1760 Teaser: पैशाने भरलेली बॅग कुठे ? ‘गाडी नंबर १७६०’ रहस्य आणि विनोदी टीझर रिलीज; लवकरच उलगडणार रहस्य
1

Gaadi Number 1760 Teaser: पैशाने भरलेली बॅग कुठे ? ‘गाडी नंबर १७६०’ रहस्य आणि विनोदी टीझर रिलीज; लवकरच उलगडणार रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.