Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बँक खात्यात थेट जमा होणार 3 हजार रुपये! ‘लाडकी बहीण’ नंतर आजी-आजोबांसाठी खास योजना

महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा राज्यभर सर्व महिलांनी फायदा घेतला. यानंतर सरकारने लाडका भाऊ योजना आणली आणि त्यातच आता सरकारने पुन्हा एकदा ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवी योजना आणली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 20, 2024 | 11:54 AM

बँक खात्यात थेट जमा होणार 3 हजार रुपये! 'लाडकी बहीण' नंतर आजी-आजोबांसाठी खास योजना

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 65 किंवा अधिकची वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे

2 / 5

ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी तसेच त्यांना भेडसावणाऱ्या अपंगत्व आणि दुर्बलतेवर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य यामाध्यमातून पुरवले जाते

3 / 5

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्त्यांना त्यांच्या बँक खात्यात एकरकमी 3 हजार रुपये पाठवले जातात. या योजनेसाठी 2024-2025 या वर्षासाठी ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे

4 / 5

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांच्या आत असणे गरजेचे आहे. तसेच तो राज्याचा राहवासी असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना चष्मा, ट्रायपॉड, फोल्डिंग वॉकर, कंबर बेल्ट, स्टिक व्हीलचेअर, सर्व्हायकल कॉलर, कमोड चेअर, गुडघ्याचे ब्रेस, श्रवणयंत्र इ .वस्तू पुरवल्या जातात

5 / 5

वायोश्री योजनेचा अर्ज भरण्यासाठी अर्जदारांना आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक, 2 पासपोर्ट आकाराचे फोटो, उत्पन्नाचा पुरावा, स्वत: घोषित ओळखपत्र यासह इतर कागदपत्रे लागतील

Web Title: Maharshtra government news scheme mukhyamantri vayoshree yojna know the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2024 | 11:53 AM

Topics:  

  • Maharashtra Govenment

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष ठरतोय ‘जीवनदायी’; कोकणातील तब्बल ‘इतक्या’ रुग्णांना मदत
1

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष ठरतोय ‘जीवनदायी’; कोकणातील तब्बल ‘इतक्या’ रुग्णांना मदत

Navarashtra Special: इंग्रजीचा प्रभाव, हिंदीवादाचे शाळांपुढे आव्हान; पालकांचाही अट्टहास ठरतोय मारक
2

Navarashtra Special: इंग्रजीचा प्रभाव, हिंदीवादाचे शाळांपुढे आव्हान; पालकांचाही अट्टहास ठरतोय मारक

Maharashtra News: “परवानाधारक व्यापाऱ्यांनाच बांधावर जाऊन…”; पणन मंत्री जयकुमार रावल यांचा निर्णय
3

Maharashtra News: “परवानाधारक व्यापाऱ्यांनाच बांधावर जाऊन…”; पणन मंत्री जयकुमार रावल यांचा निर्णय

Devendra Fadnavis: गावागावांत हवामान केंद्रांची उभारणी करणार; सरकारकडून महावेध प्रकल्पास पाच वर्षांची मुदतवाढ
4

Devendra Fadnavis: गावागावांत हवामान केंद्रांची उभारणी करणार; सरकारकडून महावेध प्रकल्पास पाच वर्षांची मुदतवाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.