रिसेप्शनमधील रणदीप आणि लिनचे पहिले फोटो समोर आले आहेत. काळ्या रंगाच्या टक्सिडोमध्ये रणदीप अत्यंत देखणा दिसत आहे, तर लिन लाल साडीत एखाद्या खुप सुंदर दिसत आहे.
रणदीप लिनच्या रिसेप्षनला बॅालिवूडमधील चर्चीत कपल तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांंनीही हजेरी लावली
नसरुद्दिन शाह आणि रत्न पाठत शहा हे देखील रणदिप लिनाचं अभिनंदन करायला आले होते.
PC – Filmfare
PC – Filmfare