‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ सिनेमाचा मुहूर्त संपन्न
प्लॅनेट मराठी (Planet Marathi) आणि अक्षय बर्दापूरकर (Akshay Bardapurkar) निर्मित 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' (mogalmardini chhatrapati tararani muhurt) सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. मुंबईत चित्रनगरीमध्ये या सिनेमाचा मुहूर्त संपन्न झाला. यावेळी प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि ताराराणीची भूमिका निभावणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही उपस्थित होती.