विषय खूपच सिम्पल आहे, परंतु अनोख्या पद्धतीने तो यात मांडण्यात आला आहे. ही वेबसिरीज नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होईल.'', असं, वेबसिरीजच्या दिग्दर्शिका जान्हवी राजकुमार कोल्हे म्हणाल्या.
आता प्लॅनेट मराठीने पुन्हा एकदा विस्तार करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे आणि याचाच भाग म्हणून प्लॅनेट मराठीच्या डायरेक्टर कॉन्टेन्ट बोर्डवर अभिजित पानसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काही गोष्टी आपली पाठ कधीच सोडत नाहीत. संपवण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही संपत नाहीत. अशाच काही गोष्टी सोबत घेऊन निघालेल्या कलाकाराचा जीवनप्रवास ‘डायरी ऑफ विनायक पंडित’(Diary Of Vinayak Pandit) मधून…
जयंत पवार दिग्दर्शित (Jayant Pawar) ‘अथांग’ या वेबसीरिजचा ट्रेलर लाँच (Athang Webseries Trailer Launch) सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला सर्व कलाकारांनी पारंपरिक पेहरावातून १८००चा काळ पुन्हा एकदा उभा केला.…
'अथांग' वेबसिरीजचा थरारक टीझर आऊट... 'प्लॅनेट मराठी ओटीटी' यावेळी घेऊन येतंय वेगळ्या विषयावरची वेगळ्या आशयाची वेबसीरिज 'अथांग'. या वेबसीरीजची निर्मिती हरहुन्नरी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं केलीय तर, अथांगचं दिग्दर्शन जयंत…
चित्रपटाच्या संपूर्ण टीमसाठी ही आनंदाची बाब आहे आणि हा पुरस्कार केवळ माझ्या एकट्याचा नसून संपूर्ण टीमचा आहे. असं यावेळी प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले.
६८व्या राष्ट्रीय पुरस्कारात शंतनू रोडे दिग्दर्शित 'गोष्ट एका पैठणीची'ने 'सर्वोत्कृष्ट चित्रपटा'चा पुरस्कार पटकावला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या खास दिनाचे औचित्य साधून…
गेल्या वर्षी ३१ ऑगस्ट रोजी 'प्लॅनेट मराठी ओटीटी' प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले होते. गेल्या वर्षापासून सुरु झालेली मनोरंजनाची धम्माल आजही अविरतपणे सुरु आहे. सोप्पं नसतं काही, जून, पॉंडीचेरी, अनुराधा,…
प्लॅनेट मराठी (Planet Marathi) आणि अक्षय बर्दापूरकर (Akshay Bardapurkar) निर्मित 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' (mogalmardini chhatrapati tararani muhurt) सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. मुंबईत चित्रनगरीमध्ये या सिनेमाचा मुहूर्त संपन्न झाला. यावेळी…
बृहन्महाराष्ट्र मंडळ गेल्या पस्तीस वर्षांपासून परदेशात कार्यरत आहे. यावर्षी त्यांनी विशेष पुरस्काराची सुरुवात केली असून अक्षय बर्दापूरकर यांना गौरवण्यात आले.
लग्न म्हणजे अनमोल क्षणांची तिजोरी. एखाद्या मराठी कलाकाराच्या विवाह सोहळ्याचे ओटीटीवर प्रक्षेपण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यात उपस्थितांना सोनाली आणि कुणाल यांचा लंडनमध्ये पार पडलेला संपूर्ण लग्नसोहळा, वऱ्हाडींची धुमधाम,…