Mother’s Day 2025: स्मार्टफोन किंवा स्मार्टवॉच नाही तर या 5 गॅझेट्सने तुमच्या आईच्या चेहऱ्यावर येईल हसू, आत्ताच करा गिफ्ट
इलेक्ट्रिक कॅटल (Electric Kettle) एक छोटा आणि उपयोगी इलेक्ट्रॉनिक किचन डिव्हाईस आहे. ज्याचा वापर पाणी, चाय, कॉफी किंवा दूध गरम करण्यासाठी केला जाऊ शकतो. मदर्स डेला गिफ्ट देण्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे.
मिक्सर ग्राइंडर एक किचन अप्लायंस आहे. ज्याचा वापर मसाला वाटण्यासाठी, चटणी किंवा पेस्ट बनवण्यासाठी किंवा ज्यूस तयार करण्यासाठी केला जातो. हे भारतीय किचनमधील सर्वात महत्त्वाचं गॅझेट आहे.
वॉटर प्यूरीफायर (Water Purifier) एक इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहे, ज्यामुळे पाणी साफ आणि स्वच्छ राहतं.
माइक्रोवेव ओवन एक इलेक्ट्रॉनिक किचन डिव्हाइस आहे, ज्याचा वापर जेवण गरम करण्यासाठी किंला केक तयार करण्यासाठी केला जातो.
फूड प्रोसेसर एक मल्टी-फंक्शनल इलेक्ट्रॉनिक किचन डिव्हाईस आहे.