Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel Postpaid Family Plans: रिचार्ज 1 आणि यूजर्स 4… फॅमिली प्लॅन्समध्ये डेटासह मिळणार एंटरटेनमेंटची मेजवानी! वाचा सविस्तर

Airtel Family Recharge Plan: एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये दोन फॅमिली रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. हा एकच प्लॅन 4 यूजर्स वापरू शकतात. कंपनीच्या फॅमिली प्लॅनमध्ये कोणते फायदे मिळतात, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 16, 2026 | 08:20 PM
Airtel Postpaid Family Plans: रिचार्ज 1 आणि यूजर्स 4... फॅमिली प्लॅन्समध्ये डेटासह मिळणार एंटरटेनमेंटची मेजवानी! वाचा सविस्तर

Airtel Postpaid Family Plans: रिचार्ज 1 आणि यूजर्स 4... फॅमिली प्लॅन्समध्ये डेटासह मिळणार एंटरटेनमेंटची मेजवानी! वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • Airtel च्या या प्लॅनमध्ये 240GB डेटा आणि जियो-हॉटस्टारपर्यंत फायदे
  • Airtel च्या पोस्टपेड प्लॅनची जोरदार चर्चा
  • फॅमिलीसाठी परफेक्ट रिचार्ज शोधताय? Airtel चे हे दोन प्लॅन्स जाणून घ्या
टेलिकॉम कंपनी एअरटेल त्यांच्या यूजर्सना विविध प्रकारचे प्लॅन ऑफर करते. यातील काही प्लॅन्सची किंमत कमी असते तर काही प्लॅन्समध्ये यूजर्सना भरपूर फायदे मिळतात. यासोबतच कंपनीकडे असे देखील काही प्लॅन्स उपलब्ध आहेत, जे फॅमिली प्लॅन आहेत. म्हणजेच हे प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्ससह आणखी 3 यूजर्स देखील यामधील फायदे वापरू शकतात. अशाच दोन एअरटेल प्लॅन्सबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये काही फॅमिली प्लॅन्स उपलब्ध आहेत. ज्यामध्ये यूजर्सना एक रेगुलर सिमचा ऑप्शन मिळतो आणि तीन अ‍ॅड-ऑन सिमचे ऑप्शन मिळतात. त्यामुशळे घरातील 4 मेंबर्स एकाच एअरटेल प्लॅनचा वापर करू शकतात आणि सर्व यूजर्सना समान फायदे ऑफर केले जातात.

कॉल ड्रॉपला लागणार लगाम! मार्चपासून अपडेट होणार TRAI चे ‘हे’ अ‍ॅप्स, नव्या फीचर्समुळे बदलणार यूजर्सचा अनुभव

एअरटेल त्यांच्या ग्राहकांना दोन पोस्टपेड फॅमिली प्लॅन ऑफर करतो आणि ज्यामध्ये एकाच प्लॅनचा फायदा 4 यूजर्स घेऊ शकतात. यातील एका प्लॅनची किंमत 1199 रुपये आणि दुसऱ्या प्लॅनची किंमत 1399 रुपये आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये कोणते फायदे ऑफर केले जातात आणि कोणत्या यूजरला किती डेटा मिळतो, याबाबत आताा सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

एयरटेलचा 1199 रुपयांचा प्लॅन

कंपनीच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 100 जीबी डेटा मिळणार आहे आणि इतर 3 यूजर्सना 30-30-30 जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेच या प्लॅनमध्ये यूजर्सना 190 जीबी डेटा मिळणार आहे. तसेच कंपनीच्या या प्लॅनमध्ये एक रेगुलर सिम आणि तीन अ‍ॅड-ऑन सिम मिळणार आहेत. यूजर्सना अनलिमिटिड कॉलिंग आणि यासोबतच एसटीडी रोमिंगचा फायदा देखील मिळणार आहे. या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या ओटीटी फायद्यांबाबत जाणून घेऊया. यूजर्सना 6 महिन्यांसाठी अ‍ॅमेझॉन प्राईम सब्सक्रिप्शन मिळणार आहे. 1 वर्षासाठी जियो-हॉटस्टारचे मोबाईल सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियम सब्सक्रिप्शनसह प्लॅनमध्ये अ‍ॅपल टीव्हीमध्ये अ‍ॅपल म्युझिक सबस्क्रिप्शन देखील येते. प्लॅनमध्ये Adobe एक्सप्रेस प्रीमियमचा 12 महिन्यांचा एक्सेस देखील मिळणार आहे, ज्याची किंमत 4 हजार रुपये आहे.

आधार कार्डच्या डिझाइनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता! नाव आणि पत्ता होणार गायब, UIDAI QR कोडसह येणार नवीन आधार

एयरटेलचा 1399 रुपयांचा प्लॅन

कपनीच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 150 जीबी डेटा मिळणार आहे आणि इतर 3 यूजर्सना 30-30-30 जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेच या प्लॅनमध्ये एकूण 240 जीबी डेटा ऑफर केला जाणार आहे. प्लॅनमध्ये एक रेगुलर सिम आणि तीन अ‍ॅड-ऑन सिम मिळतात. यूजर्सना अनलिमिटिड कॉलिंग आणि यासोबतच एसटीडी रोमिंगचा फायदा देखील मिळणार आहे. 6 महिन्यांसाठी अ‍ॅमेझॉन प्राईम सब्सक्रिप्शन आणि 1 वर्षासाठी जियो-हॉटस्टारचे मोबाईल सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे. एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियम सब्सक्रिप्शनसह प्लॅनमध्ये अ‍ॅपल टीव्हीमध्ये अ‍ॅपल म्युझिक सबस्क्रिप्शन देखील येते. प्लॅनमध्ये Adobe एक्सप्रेस प्रीमियमचा 12 महिन्यांचा एक्सेस देखील मिळणार आहे, ज्याची किंमत 4 हजार रुपये आहे.

Web Title: Airtel post paid family plans worth rupees 1199 and 1399 know about the benefits and other details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • airtel
  • recharge plans
  • Tech News

संबंधित बातम्या

गेमर्सची प्रतिक्षा लवकरच संपणार! 2026 च्या अखेरपर्यंत लाँच होणार BGMI Lite… कमी रॅम असलेल्या फोनवरही खेळता येणार गेम
1

गेमर्सची प्रतिक्षा लवकरच संपणार! 2026 च्या अखेरपर्यंत लाँच होणार BGMI Lite… कमी रॅम असलेल्या फोनवरही खेळता येणार गेम

Tech Tips: तुम्हीही Digital Wallet वापरताय? सायबर फ्रॉडपासून बचावासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
2

Tech Tips: तुम्हीही Digital Wallet वापरताय? सायबर फ्रॉडपासून बचावासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे
3

JIO Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता संपली! जिओचा ‘हा’ प्लॅन ऑफर करणार दिर्घकाळ व्हॅलिडीटी आणि बरेच फायदे

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका
4

Flipkart Sale 2026: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर बंपर डिस्काऊंट! 6500mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज… खरेदीची संधी सोडू नका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.