Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॉल ड्रॉपला लागणार लगाम! मार्चपासून अपडेट होणार TRAI चे ‘हे’ अ‍ॅप्स, नव्या फीचर्समुळे बदलणार यूजर्सचा अनुभव

ट्रायचे चेयरमॅन म्हणाले की, मायस्पीड अ‍ॅप अपग्रेड केला जाणार आहे, ज्यामध्ये मल्टीलिंगुअल सपोर्ट मिळणार आहे. 5G टेक्नोलॉजीची ओब्टेनेबल स्पीड दर्शवण्यासाठी अ‍ॅप डिझाईन करण्यात आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 16, 2026 | 01:20 PM
कॉल ड्रॉपला लागणार लगाम! मार्चपासून अपडेट होणार TRAI चे 'हे' अ‍ॅप्स, नव्या फीचर्समुळे बदलणार यूजर्सचा अनुभव

कॉल ड्रॉपला लागणार लगाम! मार्चपासून अपडेट होणार TRAI चे 'हे' अ‍ॅप्स, नव्या फीचर्समुळे बदलणार यूजर्सचा अनुभव

Follow Us
Follow Us:
  • कॉल ड्रॉपला आता लगाम? TRAI च्या या अ‍ॅप्समध्ये येणार दमदार फीचर्स
  • मोबाईल युजर्ससाठी गुड न्यूज! मार्चमध्ये TRAI चे अ‍ॅप्स होणार अपडेट
  • नेटवर्क प्रॉब्लेमवर थेट तक्रार करा! TRAI च्या या अ‍ॅप्समध्ये येणार नवे पर्याय
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने त्यांच्या काही अ‍ॅप्समध्ये नवीन फीचर्स जोडण्याची घोषणा केली आहे. डू नॉट डिस्टर्ब, माय कॉल आणि माय स्पीड या तिन्ही अ‍ॅप्समध्ये नवीन फीचर्सचा समावेश केला जाणार आहे, ज्यामुळे यूजर्सचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक चांगला होणार आहे. ट्राय डू नॉट डिस्टर्ब अ‍ॅपमध्ये अनेक मोठे बदल करण्याचा विचार करत आहे. याशिवाय मार्च महिन्यापासून माय कॉल आणि माय स्पीड या अ‍ॅप्समध्ये देखील नवीन फीचर्सचा समावेश केला जाणार आहे. रिपोर्टनुसार, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण खोटे कॉल्स आणि मेसेज रोखण्यासाठी या नव्या बदलांवर काम करत आहे. विशेषत: डू नॉट डिस्टर्ब अ‍ॅपमध्ये टेलिकॉम यूजर्सना त्यांच्या तक्रारी वाढवता येतील, जेणेकरून ते सर्विस प्रोवाइडर्सकडून मिळालेल्या असमाधानकारक प्रतिसादांवर पुढे अपील करू शकतील.

आधार कार्डच्या डिझाइनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता! नाव आणि पत्ता होणार गायब, UIDAI QR कोडसह येणार नवीन आधार

अ‍ॅप्समध्ये होणार मोठे अपग्रेड

TRAI चे चेयरमॅन अनिल कुमार लाहौटी यांनी अ‍ॅप्समध्ये होणाऱ्या या बदलांबाबत माहिती दिली आहे. लाहौटी यांनी सांगितलं आहे की, जे ग्राहक टेलिकॉम कंपन्यांनी दिलेल्या उत्तरांवर समाधानी नसतील ते डू नॉट डिस्टर्ब अ‍ॅपमधून थेट अपील करू शकणार आहेत. ज्यामुळे हाई ऑथोरिटी त्यांनी केलेल्या तक्रारींवर कारवाई करू शकेल. हे फीचर डू नॉट डिस्टर्ब अ‍ॅपमध्ये कधी येणार आहे, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

.@TRAI revamps DND and MySpeed Apps to Curb Spam and Check Real-time Network Performance Expanded multilingual access, simplified reporting and real-world testing features reinforce inclusive, data-driven insights India’s telecom sector today serves over 1.31 billion… — PIB India (@PIB_India) February 13, 2026

डू नॉट डिस्टर्ब आणि माय स्पीड अ‍ॅप्समध्ये होणार बदल

TRAI चे चेयरमॅन अनिल कुमार लाहौटी यांनी म्हटलं आहे की, डू नॉट डिस्टर्ब आणि माय स्पीड अ‍ॅप्समध्ये बदल केले जाणार आहेत. यूजर्स अ‍ॅपद्वारे अगदी सहज स्पॅम कॉल्स आणि मेसेज रिपोर्ट करू शकणार आहेत. डू नॉट डिस्टर्ब अ‍ॅप अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. ज्यामुळे यूजर्सना तक्रार करताना कोणतीही अडचण येणार नाही. अनेक भाषांमध्ये सपोर्ट उपलब्ध असल्यामुळे यूजर्स त्यांच्या भाषेत तक्रार नोंदवू शकणार आहेत.

AI Impact Expo 2026: AI समिट भारतासाठी ठरणार गेमचेंजर! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज होणार उद्घाटन, वाचा सविस्तर

डू नॉट डिस्टर्ब अ‍ॅप होणार अपग्रेड

TRAI चे चेयरमॅन अनिल कुमार लाहौटी यांनी डू नॉट डिस्टर्ब अ‍ॅपबाबत सांगितलं आहे की, 2015 मध्ये 31 लाख स्पॅम कॉल्स आणि मेसेजबाबत तक्रार करण्यात आली होती, ज्यामध्ये 17 लाख तक्रारी डू नॉट डिस्टर्ब अ‍ॅपद्वारे करण्यात आल्या होत्या. आता, यूजर डू नॉट डिस्टर्ब अ‍ॅपद्वारे 1600 सिरीज नंबर असलेल्या ग्राहकाचे नाव आणि एसएमएस हेडर शोधू शकतात. यामुळे त्यांना फसवे कॉल आणि संदेश टाळण्यास मदत होईल. त्यांनी असं देखील सांगितलं आहे की, मार्च महिन्यात नवीन मायकॉल अ‍ॅप लाँच केला जाणार आहे. ज्यामध्ये यूजर्स कॉल क्वालिटीबाबत तक्रार करू शकणार आहेत. यूजर्स कोणत्याही टेलीकॉम ऑपरेटरची कॉल क्वालिटी, कॉल ड्रॉप, डिसकनेक्शनबाबत तक्रार करू शकणार आहेत.

Web Title: This trai apps will be update from march new features will be added know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • telecom company

संबंधित बातम्या

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे
1

Meta ने बदलले नियम! आता WhatsApp वर व्यवसाय करणे महागणार, ऑर्डर आणि डिलिव्हरी अपडेट्ससाठी मोजावे लागणार पैसे

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..
2

GATE Exam दिल्यानंतर पुढे काय? M.Tech साठी ‘ही’ आहेत देशातील टॉप कॉलेज..

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
3

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
4

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.